• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajit Pawar funeral LIVE : महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान… शरद पवार यांची प्रतिक्रिया..

January 29, 2026 by admin Leave a Comment


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल मुंबईहून बारामतीला जात असताना विमान अपघात झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांची बारामतीमध्ये सभा होती. मात्र, अगदी धावपट्टीच्या जवळ विमान अपघात झाला. ज्यावेळी विमान कोसळले, त्यावेळी मोठा धमाका झाला. विमानात असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी आहेत, त्यानंतर काही वेळातच बातमी आली अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर मोठा धक्का राज्याला बसला. आज 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. अमित शहा अजित पवारांच्या अत्यंसंस्कारासाठी बारामतीत येणार आहेत. अजित पवार यांचे लाखो कार्यकर्ते कालपासून बारामतीत आहेत. हॉस्पिटलबाहेर लोकांचा एकच मोठा आक्रोश बघायला मिळाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budget 2026 : ऑटोमोबाईल क्षेत्राला अच्छे दिन, वाहन क्षेत्रासाठी नेमके काय?
  • Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या मृत्यूवर भुजबळांनाही शंका, म्हणाले विमान अचानक…
  • माझ्यात थोडीतरी लाज शिल्लक..; मोदींवर सतत टीका करणारा प्रसिद्ध अभिनेता असं का म्हणाला?
  • Gratuity Calculator: ग्रॅच्युइटी म्हणजे काय? जर तुमचा पगार 30 हजार असेल तर एका वर्षात किती रक्कम मिळेल? वाचा…
  • मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला भाजपनेच ग्रीन सिग्नल दिला होता, 14 नोव्हेंबरला…,शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in