• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajit Pawar Death in Plane Crash : मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल

January 28, 2026 by admin Leave a Comment


अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनाच्या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या घटनेवर विश्वास ठेवणे सुरुवातीला कठीण वाटत होते. राज्याच्या राजकारणात यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक संवेदनशील, रोखठोक आणि जनसामान्यांशी जोडलेला नेता महाराष्ट्राने गमावला, अशा भावना व्यक्त होत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिलदार, दमदार मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शक, मोठा भाऊ संबोधले. घटनेनंतर फडणवीस आणि शिंदे बारामतीमध्ये पोहोचले आहेत. विमान अपघाताची चौकशी आता DGCA आणि AIB कडून सुरू करण्यात आली आहे. अजित पवारांचे पार्थिव बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
  • मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in