• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajit Pawar: तुमचा बायोपिक आला तर कुणी भूमिका करावी? अजितदादांनी कोणत्या अभिनेत्याचं घेतलं होतं नाव?

February 3, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेक सेलिब्रिटींसोबत देखील चांगले संबंध होते. अनेकांसाठी अजित पवार यांनी काम केलं आहे. म्हणून त्यांची ओळख कामाचा माणूस अशी देखील झाली. अशात दादांच्या बायोपिक बद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या.

आता कार्यक्रमात अजित दादा यांना त्यांच्या बायोपिक बद्दल विचारण्यात आलं. शिवाय तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारायला हवी.. असं देखील अजित पवार यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी प्रसिद्ध आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्याचं नाव घेतलं.

गायक अवधूत गुप्तेनं अजित पवार यांना विचारलं की, 'अजित पवार नावाचा बायोपिक झाला, तर कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका करावी असं तुम्हाला वाटतं?' यावर दादांनी 'डॉक्टर निलेश साबळेनं करावा असं वाटतं…' असं उत्तर दिलं होतं.

बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी एक बातमी समोर आली. अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं… अजित पवार यांचं निधन झालं… अशी बातमी समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.

मुंबईहून बारामती येथे सभेला जात असताना अजित पवार यांचं विमान शेतात कोसळलं आणि स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्यासोबत इतर पाच जणांचं देखील विमान अपघातात निधन झालं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 9 मिनिटांचं हे गाणं गायल्यानंतर गायकाच्या तोंडातून आलं होत रक्त, थिएटरमध्ये ऐकताच रडायचे लोक
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांनी दिल्लीला बोलावलं, राजधानीत घडामोडींना वेग
  • टेन्शनमुळे खरंच केस पांढरे होतात का? 99 टक्के लोकांना माहित नाही सत्य
  • Parth Pawar : राष्ट्रवादीकडून सर्वात मोठा निर्णय? पार्थ पवार यांची दिल्लीत…पडद्याआड मोठ्या घडामोडी!
  • Praful Patel | सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का? प्रफुल्ल पटेल यांनी त्या टीकेला दिले उत्तर; म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in