• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhishek Sharma : अप्सरे इतकीच सुंदर आहे, क्रिकेटर अभिषेक शर्माची रूमर्ड गर्लफ्रेंड, PHOTO पाहून घायाळ व्हाल

March 9, 2026 by admin Leave a Comment

अभिषेक शर्माची रुमर्ड गर्लफ्रेंड लैला फैसल खूप सुंदर आहे. ती एक फॅशन डिझायनर आहे. लैला फैसलचा फॅशन सेन्स या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसतोय. या फोटोंमध्ये लैलाने यलो आणि पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट शरारा सेट परिधान केलाय. (Credit:laila.faisall/Instagram)

फक्त ट्रेडिशनलच नाही तर वेस्टर्न ड्रेसमध्ये सुद्धा लैला खूप सुंदर दिसते. या फोटोमध्ये तिने चॉकलेट ब्राउन कलरचा बॉडीकोन ड्रेस परिधान केलाय. त्यासोबतच क्रिसक्रोस चेन स्टाइल केली आहे. स्ट्रेट हेयर फेदर जॅकेटसह लूक कम्प्लीट केलाय. खूप क्लासी वाटतेय.

फक्त ट्रेडिशनलच नाही, तर वेस्टर्न ड्रेसमध्ये सुद्धा लैला खूप सुंदर दिसते. या फोटोमध्ये तिने चॉकलेट ब्राउन कलरचा बॉडीकोन ड्रेस परिधान केलाय. त्यासोबतच क्रिसक्रोस चेन स्टाइल केली आहे. स्ट्रेट हेयर, फेदर जॅकेटसह लूक कम्प्लीट केलाय. खूप क्लासी वाटतेय.

व्हाइट शरारा सूट मध्ये सुद्धा लैला कुठव्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाहीय. तिच्या या सूटमध्ये पर्ल आणि हँड वर्क आहे. हेवी फ्लेयर्ड शराऱ्यासह शॉर्ट हॉलटर नेक वाला कुर्ती घातली आहे. मॅचिंग दुपट्टा न्यूड मेकअप आणि वेवी हेयर मध्ये लैलाचा लुक खूप एलिगेंट आणि सोबर वाटतोय.

व्हाइट शरारा सूट मध्ये सुद्धा लैला कुठव्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाहीय. तिच्या या सूटमध्ये पर्ल आणि हँड वर्क आहे. हेवी फ्लेयर्ड शराऱ्यासह शॉर्ट हॉलटर नेक वाला कुर्ती घातली आहे. मॅचिंग दुपट्टा, न्यूड मेकअप आणि वेवी हेयर मध्ये लैलाचा लुक खूप एलिगेंट आणि सोबर वाटतोय.

ट्रेडिशनल वियर बद्दल बोलायचं झाल्यास लैला सर्व इंडियन अटायरमध्ये कमालीची दिसतेय. या सूट मध्ये लैला खूप सुंदर वाटतेय.  तिने खूप हेवी एंब्रॉयडरी शरार सेट वियर केलाय. नेवी ब्लू सूटमध्ये गोल्डन टच दिलाय. मैसी बन मिनिमल ज्वेलरी मध्ये लैला कमालीची दिसतेय.

ट्रेडिशनल वियर बद्दल बोलायचं झाल्यास लैला सर्व इंडियन अटायरमध्ये कमालीची दिसतेय. या सूट मध्ये लैला खूप सुंदर वाटतेय. तिने खूप हेवी एंब्रॉयडरी शरार सेट वियर केलाय. नेवी ब्लू सूटमध्ये गोल्डन टच दिलाय. मैसी बन, मिनिमल ज्वेलरी मध्ये लैला कमालीची दिसतेय.

या पिंक सॅटिन ड्रेस मध्ये लैला खूप क्यूट दिसतेय. तिने ड्रेससोबत पिंकिंश मेकअप केलाय. त्यामुळे तिचं सौंदर्य अजून खुलून आलय. केस हेयरक्लिपने बांधलेत. कानाला टेलिफोन लावून लैला पोज देताना दिसतेय.

या पिंक सॅटिन ड्रेस मध्ये लैला खूप क्यूट दिसतेय. तिने ड्रेससोबत पिंकिंश मेकअप केलाय. त्यामुळे तिचं सौंदर्य अजून खुलून आलय. केस हेयरक्लिपने बांधलेत. कानाला टेलिफोन लावून लैला पोज देताना दिसतेय.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in