• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

99 टक्के महिलांना माहिती नाही, नवऱ्याच्या कोणत्या बाजूला झोपावे? फायदे ऐकून..

March 6, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिले जाते. घराची दिशा, रंग, वस्तूंची मांडणी इतकेच नाही तर पती-पत्नीने कोणत्या बाजूला झोपावे याबाबतही काही नियम सांगितले गेले आहेत.

 या नियमांचे पालन केल्यास वैवाहिक जीवन अधिक आनंदी राहते आणि घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.

या नियमांचे पालन केल्यास वैवाहिक जीवन अधिक आनंदी राहते आणि घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.

याबाबत वास्तुशास्त्रज्ञ दीपक भागवत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये बेडरुममध्ये हलके आणि शांत रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो. पांढरा क्रीम फिकट गुलाबी हलका निळा किंवा पेस्टल रंग मनाला शांतता देतात. गडद किंवा खूपच ठळक रंग टाळावेत. कारण ते तणाव वाढवू शकतात.

याबाबत वास्तुशास्त्रज्ञ दीपक भागवत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये बेडरुममध्ये हलके आणि शांत रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो. पांढरा, क्रीम, फिकट गुलाबी, हलका निळा किंवा पेस्टल रंग मनाला शांतता देतात. गडद किंवा खूपच ठळक रंग टाळावेत. कारण ते तणाव वाढवू शकतात.

वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपणे शुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीतील समन्वय वाढतो वाद कमी होतात आणि संसार सुखकर राहतो अशी श्रद्धा आहे. काही मान्यतांनुसार पत्नी डाव्या बाजूला झोपल्यास पतीच्या आयुष्यात स्थैर्य प्रगती आणि उत्तम आरोग्य लाभते.

वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपणे शुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीतील समन्वय वाढतो, वाद कमी होतात आणि संसार सुखकर राहतो, अशी श्रद्धा आहे. काही मान्यतांनुसार पत्नी डाव्या बाजूला झोपल्यास पतीच्या आयुष्यात स्थैर्य, प्रगती आणि उत्तम आरोग्य लाभते.

हिंदू धर्मग्रंथांनुसार भगवान शिवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले तेव्हा त्यांच्या डाव्या अर्धांगातून स्त्रीतत्त्व प्रकट झाले अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे पत्नीला ‘वामांगी’ म्हणजेच डाव्या अंगाचा अधिकार दिला गेला आहे. म्हणूनच अनेक शुभकार्यांत पत्नी पतीच्या डाव्या बाजूला बसते. विवाहसोहळ्यातही वधूला वराच्या डाव्या बाजूला स्थान दिले जाते.

हिंदू धर्मग्रंथांनुसार, भगवान शिवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले तेव्हा त्यांच्या डाव्या अर्धांगातून स्त्रीतत्त्व प्रकट झाले अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे पत्नीला ‘वामांगी’ म्हणजेच डाव्या अंगाचा अधिकार दिला गेला आहे. म्हणूनच अनेक शुभकार्यांत पत्नी पतीच्या डाव्या बाजूला बसते. विवाहसोहळ्यातही वधूला वराच्या डाव्या बाजूला स्थान दिले जाते.

वास्तुशास्त्रानुसार झोपताना दिशा पलंगाची स्थिती आणि पत्नीची बाजू यांसारख्या बाबींकडे लक्ष दिल्यास वैवाहिक जीवन अधिक आनंदी राहते असे मानले जाते. मात्र या सर्व गोष्टी श्रद्धा आणि पारंपरिक समजुतींवर आधारित आहेत.

वास्तुशास्त्रानुसार झोपताना दिशा, पलंगाची स्थिती आणि पत्नीची बाजू यांसारख्या बाबींकडे लक्ष दिल्यास वैवाहिक जीवन अधिक आनंदी राहते असे मानले जाते. मात्र, या सर्व गोष्टी श्रद्धा आणि पारंपरिक समजुतींवर आधारित आहेत.

डिस्क्लेमर: वरील माहिती ही पारंपरिक वास्तुशास्त्रीय मान्यतांवर आधारित असून तिची शास्त्रीय पुष्टी उपलब्ध नाही. वाचकांनी याकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वास म्हणून पाहावे.

डिस्क्लेमर: वरील माहिती ही पारंपरिक वास्तुशास्त्रीय मान्यतांवर आधारित असून तिची शास्त्रीय पुष्टी उपलब्ध नाही. वाचकांनी याकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वास म्हणून पाहावे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले
  • PM Kisan Yojana: पीएम किसानचा 23 वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकऱ्यांनो, झटपट करा हे काम
  • Supriya Sule | अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर संताप
  • वरुथिनी एकादशीला पडणार पंचकांची सावली, जाणून घ्या कोणत्या कर्मांनी मिळेल पुण्य
  • US Iran Peace Talks In Islamabad : इराण जिवंत आहे फक्त… ट्रम्प यांची पुन्हा धमकी; शांतीवार्ते आधीच दिलं टेन्शन; आता…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in