• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

8 वर्षांपूर्वीचा सर्वात फ्लॉप चित्रपट, IMDb रेटिंग प्रचंड खराब, OTT वर आला ट्रेंडमध्ये, बोल्ड सीन…

January 24, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांच्या पाहण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. पूर्वी चित्रपटांचे यश-अपयश फक्त बॉक्स ऑफिसवर ठरायचे, मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स अनेक फ्लॉप चित्रपटांना दुसरे आयुष्य देताना दिसत आहेत.

मोठ्या पडद्यावर न चाललेली कथा मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनवर प्रेक्षकांना भावू लागते हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच 2017 मध्ये प्रदर्शित झालेला BA Pass 2 हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण तो ओटीटीवर ट्रेंडमध्ये होता.

मोठ्या पडद्यावर न चाललेली कथा मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनवर प्रेक्षकांना भावू लागते, हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच 2017 मध्ये प्रदर्शित झालेला BA Pass 2 हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण तो ओटीटीवर ट्रेंडमध्ये होता.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 99 लाखांची कमाई केली.  या चित्रपटाचे बजेट सुमारे 5 कोटी रुपये होते. या चित्रपट मोठ्या प्रमाणात बोल्ड सीन दाखवण्यात आले असले तरी हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाला IMDb रेटिंग 2.2 आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 99 लाखांची कमाई केली. या चित्रपटाचे बजेट सुमारे 5 कोटी रुपये होते. या चित्रपट मोठ्या प्रमाणात बोल्ड सीन दाखवण्यात आले असले तरी हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाला IMDb रेटिंग 2.2 आहे.

हा एक ड्रामा चित्रपट असून त्यामध्ये कृतिका सचदेवा सतीश सारथी साशो संगमित्रा हितैशी आणि इंद्रनील सेनगुप्ता यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. चित्रपटाचा विषय संवेदनशील असला तरी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

हा एक ड्रामा चित्रपट असून त्यामध्ये कृतिका सचदेवा, सतीश सारथी साशो, संगमित्रा हितैशी आणि इंद्रनील सेनगुप्ता यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. चित्रपटाचा विषय संवेदनशील असला तरी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

थिएटरमध्ये महाडिझास्टर ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर मात्र चर्चेत आला आहे. ‘B.A. Pass 2’ नुकताच Jio Hotstar वर स्ट्रीम करण्यात आला असून सध्या तो टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये 7व्या क्रमांकावर आहे.

थिएटरमध्ये महाडिझास्टर ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर मात्र चर्चेत आला आहे. ‘B.A. Pass 2’ नुकताच Jio Hotstar वर स्ट्रीम करण्यात आला असून सध्या तो टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये 7व्या क्रमांकावर आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budget 2026 : औषधांच्या किंमतीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची मध्यमवर्गीयांना मोठी भेट
  • Budget 2026 : आता सिगारेट महागली, जाणून घ्या 10 रुपयांची सिगारेट किती रुपयांना मिळणार?
  • Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून…
  • आता हे सहन करू शकत नाही, युवी तर…, युवराज सिंहच्या बायकोच्या विधानामुळे खळबळ
  • Budget 2026: आपण 2047 पर्यंत होणार ग्लोबल लीडर..’, सीतारमण यांच्या बजेट भाषणातील 10 मोठ्या घोषणा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in