• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

8 वर्षांपूर्वीचा सर्वात फ्लॉप चित्रपट, IMDb रेटिंग प्रचंड खराब, OTT वर आला ट्रेंडमध्ये, बोल्ड सीन…

January 24, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या राजघराण्यात जन्माला आल्या असल्या तरी पारंपरिक नियम, बंधने आणि मर्यादा बाजूला सारत ग्लॅमर वर्ल्डमध्ये दाखल झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रिया सेन.

विशेष बाब म्हणजे रिया केवळ राजघराण्याशी जोडलेली नाही तर अभिनयाची समृद्ध परंपराही तिला वारशाने लाभली आहे. तिची आई आणि आजी या दोघीही त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

विशेष बाब म्हणजे रिया केवळ राजघराण्याशी जोडलेली नाही तर अभिनयाची समृद्ध परंपराही तिला वारशाने लाभली आहे. तिची आई आणि आजी या दोघीही त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

आज 24 जानेवारी रोजी रिया सेनने आपला 45 वा वाढदिवस साजरा केला आहे. रिया सेनचे वडील भरत देव हे त्रिपुराच्या शाही कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यामुळे रियाचा जन्म एका रॉयल फॅमिलीत झाला. अभिनय तिच्या रक्तातच होता असे म्हणावे लागेल.

15 सप्टेंबर 2017 ला प्रदर्शित झालेल्या 'बीए पास 2' या चित्रपटात तिने काम केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाने फक्त 99 लाखांची कमाई केली.

15 सप्टेंबर 2017 ला प्रदर्शित झालेल्या 'बीए पास 2' या चित्रपटात तिने काम केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाने फक्त 99 लाखांची कमाई केली.

या चित्रपटाचे बजेट सुमारे 5 कोटी रुपये होते. या चित्रपट मोठ्या प्रमाणात बोल्ड सीन दाखवण्यात आले असले तरी हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाला IMDb रेटिंग 2.2 आहे.

या चित्रपटाचे बजेट सुमारे 5 कोटी रुपये होते. या चित्रपट मोठ्या प्रमाणात बोल्ड सीन दाखवण्यात आले असले तरी हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाला IMDb रेटिंग 2.2 आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in