• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

57 वर्षांपूर्वीच रोमँटिक गाणं, जे आजही प्रेक्षकांच्या मनावर करत आहे राज्य, एकदा ऐकलं की दिवसभर गुणगुणतात लोक

March 11, 2026 by admin Leave a Comment


सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चित्रपटांपेक्षा त्यामधील गाण्यांची सर्वात जास्त चर्चा होते. ही गाणी कितीही वर्षे उलटली तरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असचं एक 5 मिनिट 34 सेकंदाचं रोमँटिक गाणं जे 57 वर्षांनंतर देखील प्रत्येकजण ऐकताच गुणगुणतो.

हिंदी चित्रपटांमध्ये रोमँटिक गाण्यांची परंपरा खूप जुनी आहे. साधे पण हृदयाला भिडणारे शब्द सुरेल धून आणि पडद्यावर हिरो-हिरोईनचा गोड रोमान्स यामुळे ही गाणी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली.

हिंदी चित्रपटांमध्ये रोमँटिक गाण्यांची परंपरा खूप जुनी आहे. साधे पण हृदयाला भिडणारे शब्द, सुरेल धून आणि पडद्यावर हिरो-हिरोईनचा गोड रोमान्स यामुळे ही गाणी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली.

अशाच जुन्या आणि लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे जे हम-तुम चोरी से. हे गाणे 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'धरती कहे पुकार के' या चित्रपटातील आहे. हे गाणं ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येते.

अशाच जुन्या आणि लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे जे हम-तुम चोरी से. हे गाणे 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'धरती कहे पुकार के' या चित्रपटातील आहे. हे गाणं ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येते.

छेडछाड भरलेला रोमँटिक अंदाज हे त्या काळातील चित्रपटांचे खास वैशिष्ट्य होते आणि हे गाणे त्याचे उत्तम उदाहरण मानले जाते. आजच्या डिजिटल युगातही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यूट्यूबवर या गाण्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध असून काहींना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

छेडछाड भरलेला रोमँटिक अंदाज हे त्या काळातील चित्रपटांचे खास वैशिष्ट्य होते आणि हे गाणे त्याचे उत्तम उदाहरण मानले जाते. आजच्या डिजिटल युगातही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यूट्यूबवर या गाण्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध असून काहींना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

चित्रपटातील इतर गाणीही लोकप्रिय झाली होती मात्र ‘जे हम-तुम चोरी से’ हे गाणं आजही जुन्या गाण्यांच्या चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये कायम ऐकायला मिळते. आजही या गाण्याची क्रेझ कायम असल्याचे दिसते.

चित्रपटातील इतर गाणीही लोकप्रिय झाली होती, मात्र ‘जे हम-तुम चोरी से’ हे गाणं आजही जुन्या गाण्यांच्या चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये कायम ऐकायला मिळते. आजही या गाण्याची क्रेझ कायम असल्याचे दिसते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in