• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

52 वर्षीय तरुणीचा क्लासी लूक, तुम्हीही करु शकता फॉलो, सर्वांमध्ये दिसाल उठून

March 22, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयमट सॉन्ग करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहत्यांमध्ये मलायका हिची क्रेझ पाहायला मिळते. एवढंच नाही तर, तिच्या बोल्डनेसवर देखील असंख्य चाहते फिदा आहेत…

मलायका हिने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे चाहत्यांना देखील मलायका हिचा लूक प्रचंड आवडलेला आहे.

मलायका हिने साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. हटके साडीमध्ये मलायका हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. तुम्ही देखील मलायका हिचा क्लासी लूक कोणत्या कार्यक्रमात कॅरी करु शकता… या लूकमध्ये तुम्ही देखील सर्वांमध्ये उठून दिसाल.

अभिनेत्री मलायका अरोरा ही 52 वर्षांची आहे. पण दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढतच आहे… मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिने अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरुवात केली. आता हिरे व्यापाऱ्याला अभिनेत्री डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’
  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता
  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in