• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

51 वर्षीय अभिनेत्रीचा साडीमध्ये बोल्ड लुक! सौंदर्य पाहून वेड लागेल, आता बोल्ड साडीमधील फोटोवर मोठं वक्तव्य

February 3, 2026 by admin Leave a Comment


मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी चित्रपटसृष्टी आणि छोट्या पडद्यावर आपल्या सशक्त अभिनयाने ओळखल्या जातात. त्यांनी अनेक नाटके, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावरही त्या नेहमीच सक्रिय राहतात. पती अविनाश नारकर यांच्यासोबत त्या ट्रेंडिंग गाण्यांवर मजेदार रील्स बनवतात, ज्या त्यांच्या उत्स्फूर्त आणि जोमदार व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतात.

तरुण पिढीला देखील ऐश्वर्या नारकर यांची ही एनर्जी खूप आवडते. ऐश्वर्या नियमितपणे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांचे साडीप्रेम आणि सुंदर साड्यांचे कलेक्शन चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतं. काही फोटोंमध्ये त्यांचा लूक बोल्ड वाटल्याच्या कमेंट्स आणि चर्चा होत असतात. आता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तरुण पिढीला देखील ऐश्वर्या नारकर यांची ही एनर्जी खूप आवडते. ऐश्वर्या नियमितपणे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांचे साडीप्रेम आणि सुंदर साड्यांचे कलेक्शन चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतं. काही फोटोंमध्ये त्यांचा लूक बोल्ड वाटल्याच्या कमेंट्स आणि चर्चा होत असतात. आता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या विषयावर खुलेपणाने बोलताना सांगितले की बोल्ड लूक म्हणायचं तर मी कधीच काही रिव्हीलिंग किंवा उघड असं काही केलेलं नाही. लोकांना साडीतल्या त्या पोजमुळे बोल्ड वाटतं पण खरंतर त्यात काहीच दिसत नाही. कुठूनही काही दिसत नाही.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या विषयावर खुलेपणाने बोलताना सांगितले की, “बोल्ड लूक म्हणायचं तर मी कधीच काही रिव्हीलिंग किंवा उघड असं काही केलेलं नाही. लोकांना साडीतल्या त्या पोजमुळे बोल्ड वाटतं, पण खरंतर त्यात काहीच दिसत नाही. कुठूनही काही दिसत नाही.”

त्यांनी पुढे सांगितले माझे फोटो आशय तुलालवार काढतात. त्यांच्यासोबत मी खूप कंफर्टेबल असते. ते मला मित्र किंवा भावासारखे आहेत. त्यांच्यासमोर शूट करताना कधीच अवघड वाटत नाही. ते नेहमी अगदी परफेक्ट क्लिक करतात. त्या फोटोंमध्ये पदर नीट लावलेला असतो सगळं व्यवस्थित असतं. पण नजरेत आणि एक्सप्रेशनमध्ये एक वेगळी गंमत असते. त्यामुळे फोटोशूट करताना मला नेहमी मजा येते.

त्यांनी पुढे सांगितले, “माझे फोटो आशय तुलालवार काढतात. त्यांच्यासोबत मी खूप कंफर्टेबल असते. ते मला मित्र किंवा भावासारखे आहेत. त्यांच्यासमोर शूट करताना कधीच अवघड वाटत नाही. ते नेहमी अगदी परफेक्ट क्लिक करतात. त्या फोटोंमध्ये पदर नीट लावलेला असतो, सगळं व्यवस्थित असतं. पण नजरेत आणि एक्सप्रेशनमध्ये एक वेगळी गंमत असते. त्यामुळे फोटोशूट करताना मला नेहमी मजा येते.”

ऐश्वर्या नारकर यांनी ‘या सुखांनो या’ ‘स्वामिनी’ ‘लेक माझी लाडकी’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्या अलीकडेच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि रील्स पाहून त्यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे!

ऐश्वर्या नारकर यांनी ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्या अलीकडेच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि रील्स पाहून त्यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे!



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Navi Mumbai Crime : नवीमुंबईत रस्त्यावर ड्रग्स तस्करांचा हैदोस, पोलिसांवर तलवार आणि गावठी कट्ट्याने हल्ला
  • Test Cricket : कसोटी क्रिकेटचा नियम बदलला, आता विकेट पडल्यानंतर…
  • Yamaha पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; एकदा चार्ज केल्यावर धावणार 169 किमी, किंमत वाचून थक्क व्हाल
  • कोकणातला शंकासूर अन् गूढ मृत्यू, श्रद्धा-अंधश्रद्धेच्या खेळात दडलेली कथा; अंकुश चौधरीची ‘देवखेळ’ची जोरदार चर्चा
  • Daily Horoscope : शनी ग्रहाची 3 राशींवर कृपा, बँक बॅलेन्स वाढणार, नशीब फळफळणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in