• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

5 स्टार हॉटेल, 3 किलो सोन्याचे दागिने, डिझायनर कपडे.. रश्मिका-विजयच्या लग्नसोहळ्यात तब्बल इतके कोटी खर्च?

March 6, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाला 2026 मधील हाय प्रोफाइल लग्नसोहळा म्हणायला हरकत नाही. या शाही लग्नसोहळ्यातील प्रत्येक गोष्टीने चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमधल्या अत्यंत आलिशान हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाला 2026 मधील हाय प्रोफाइल लग्नसोहळा म्हणायला हरकत नाही. या शाही लग्नसोहळ्यातील प्रत्येक गोष्टीने चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमधल्या अत्यंत आलिशान हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता.

उदयपूरच्या आयटीसी मेमेन्टॉस या 5 स्टार हॉटेलमध्ये रश्मिका-विजयचा विवाहसोहळा अत्यंत धूमधडाक्यात पार पडला. लग्नानंतरचेही कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाले. त्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

उदयपूरच्या आयटीसी मेमेन्टॉस या 5 स्टार हॉटेलमध्ये रश्मिका-विजयचा विवाहसोहळा अत्यंत धूमधडाक्यात पार पडला. लग्नानंतरचेही कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाले. त्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

रश्मिका आणि विजयने त्यांच्या लग्नसोहळ्यात तब्बल 3 किलो सोन्याचे दागिने घातले होते. ज्यापैकी रश्मिकाने दोन किलो तर विजयने एक किलो सोन्याचे दागिने घातले होते. एका रिपोर्टनुसार या संपूर्ण लग्नसोहळ्यात तब्बल 12 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं कळतंय.

रश्मिका आणि विजयने त्यांच्या लग्नसोहळ्यात तब्बल 3 किलो सोन्याचे दागिने घातले होते. ज्यापैकी रश्मिकाने दोन किलो तर विजयने एक किलो सोन्याचे दागिने घातले होते. एका रिपोर्टनुसार, या संपूर्ण लग्नसोहळ्यात तब्बल 12 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं कळतंय.

तर आणखी काही रिपोर्ट्समध्ये लग्नाचा बजेट 20 कोटी रुपये असल्याचं म्हटलं गेलंय. रश्मिका-विजयला लग्नाच्या व्हिडीओचे डिजिटल राइट्स विकण्यासाठी नेटफ्लिक्सकडून 60 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती परंतु त्यांनी ती नाकारली.

तर आणखी काही रिपोर्ट्समध्ये लग्नाचा बजेट 20 कोटी रुपये असल्याचं म्हटलं गेलंय. रश्मिका-विजयला लग्नाच्या व्हिडीओचे डिजिटल राइट्स विकण्यासाठी नेटफ्लिक्सकडून 60 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती, परंतु त्यांनी ती नाकारली.

याआधी तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर अल्लू अर्जुन रामचरण-उपासना वरूण तेज-लावण्या त्रिपाठी यांच्या लग्नसोहळ्यातही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. रश्मिका आणि विजयचा लग्नसोहळा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत महागड्या लग्नसोहळ्यांपैकी एक मानलं जात आहे.

याआधी तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन, रामचरण-उपासना, वरूण तेज-लावण्या त्रिपाठी यांच्या लग्नसोहळ्यातही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. रश्मिका आणि विजयचा लग्नसोहळा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत महागड्या लग्नसोहळ्यांपैकी एक मानलं जात आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in