• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

450000000000 कोटींची मालकीण, जिने दिला फक्त 1 चित्रपट अन् बॉलिवूडला केलं अलविदा

March 22, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री येतात आणि जातात, मात्र काही कलाकार कमी काम करूनही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे गायत्री जोशी. अतिशय कमी कालावधीसाठी इंडस्ट्रीत काम करूनही तिने आपली वेगळी छाप पाडली.

गायत्री जोशी हिंदी सिनेमातील अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे तिने केवळ एका चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यानंतर इंडस्ट्रीला अलविदा केले. तिचा एकमेव चित्रपट म्हणजे 'स्वदेश'. ज्यामध्ये तिने शाहरुख खानसोबत काम केलं आहे.

गायत्री जोशी हिंदी सिनेमातील अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे, तिने केवळ एका चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यानंतर इंडस्ट्रीला अलविदा केले. तिचा एकमेव चित्रपट म्हणजे 'स्वदेश'. ज्यामध्ये तिने शाहरुख खानसोबत काम केलं आहे.

2004 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. ‘स्वदेश’ हा चित्रपट आजही शाहरुख खानच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो आणि त्यात गायत्री जोशीची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.

2004 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. ‘स्वदेश’ हा चित्रपट आजही शाहरुख खानच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो आणि त्यात गायत्री जोशीची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी गायत्री जोशीने मॉडेलिंग क्षेत्रात मोठे यश मिळवले होते. ती 1999 च्या Femina Miss India स्पर्धेतील फायनलिस्ट होती. तसेच 2000 साली Miss International 2000 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अभिनयापूर्वी तिने अनेक नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही काम केले होते.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी गायत्री जोशीने मॉडेलिंग क्षेत्रात मोठे यश मिळवले होते. ती 1999 च्या Femina Miss India स्पर्धेतील फायनलिस्ट होती. तसेच 2000 साली Miss International 2000 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अभिनयापूर्वी तिने अनेक नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही काम केले होते.

मात्र ‘स्वदेस’नंतर तिने अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 2005 साली तिने उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला आणि त्यानंतर त्या पूर्णपणे वैयक्तिक आयुष्यात रमल्या.

मात्र, ‘स्वदेस’नंतर तिने अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 2005 साली तिने उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला आणि त्यानंतर त्या पूर्णपणे वैयक्तिक आयुष्यात रमल्या.

सध्या गायत्री जोशी आपल्या पती आणि दोन मुलांसोबत मुंबईत आलिशान जीवन जगत आहेत. विकास ओबेरॉय यांनी रिअल इस्टेट आणि इतर व्यवसायांत मोठे यश मिळवले असून त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 45000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

सध्या गायत्री जोशी आपल्या पती आणि दोन मुलांसोबत मुंबईत आलिशान जीवन जगत आहेत. विकास ओबेरॉय यांनी रिअल इस्टेट आणि इतर व्यवसायांत मोठे यश मिळवले असून त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 45,000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’
  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता
  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in