• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं

April 9, 2026 by admin Leave a Comment


1990 च्या दशकातील काही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहेत. त्यापैकी एक म्हणजे Pehla Nasha हे गाणं. तब्बल 34 वर्षे उलटूनही हे गाणं ऐकताच प्रेमाची भावना जागी होते.

हे गाणं 1992 साली प्रदर्शित झालेल्या Jo Jeeta Wohi Sikandar या चित्रपटातील आहे. या चित्रपटात आमिर खानआयेशा झुल्का आणि पूजा बेदी यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. या तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आणि आजही ती आठवणीत राहिली आहे.

हे गाणं 1992 साली प्रदर्शित झालेल्या Jo Jeeta Wohi Sikandar या चित्रपटातील आहे. या चित्रपटात आमिर खान,आयेशा झुल्का आणि पूजा बेदी यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. या तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आणि आजही ती आठवणीत राहिली आहे.

या गाण्याची लोकप्रियता वाढण्यामागे एक खास कारणही सांगितलं जातं. गाण्याच्या शूटिंगदरम्यान पूजा बेदी यांच्याकडून एक ‘ऊप्स मोमेंट’ घडला होता. त्या वेळी पूजा बेदी लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये होत्या.

या गाण्याची लोकप्रियता वाढण्यामागे एक खास कारणही सांगितलं जातं. गाण्याच्या शूटिंगदरम्यान पूजा बेदी यांच्याकडून एक ‘ऊप्स मोमेंट’ घडला होता. त्या वेळी पूजा बेदी लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये होत्या.

एका सीनमध्ये त्यांना कारच्या बोनटवर उभं राहून सीन द्यायचा होता. त्यांच्या जवळ मोठा फॅन ठेवण्यात आला होता. फॅन सुरू झाल्यावर स्कर्ट पकडायचा होता मात्र त्या क्षणी त्या स्कर्ट पकडायला विसरल्या. या प्रसंगामुळे सेटवर एक मजेशीर परिस्थिती निर्माण झाली होती.

एका सीनमध्ये त्यांना कारच्या बोनटवर उभं राहून सीन द्यायचा होता. त्यांच्या जवळ मोठा फॅन ठेवण्यात आला होता. फॅन सुरू झाल्यावर स्कर्ट पकडायचा होता, मात्र त्या क्षणी त्या स्कर्ट पकडायला विसरल्या. या प्रसंगामुळे सेटवर एक मजेशीर परिस्थिती निर्माण झाली होती.

नंतर जेव्हा हा सीन एडिट करून गाण्यात दाखवण्यात आला तेव्हा तो इतका आकर्षक आणि वेगळा वाटला की प्रेक्षकांच्या लक्षात कायमचा राहिला. अनेकांनी या काही सेकंदांच्या सीनमुळेच पूजा बेदीला विशेष लक्षात ठेवलं.

नंतर जेव्हा हा सीन एडिट करून गाण्यात दाखवण्यात आला, तेव्हा तो इतका आकर्षक आणि वेगळा वाटला की प्रेक्षकांच्या लक्षात कायमचा राहिला. अनेकांनी या काही सेकंदांच्या सीनमुळेच पूजा बेदीला विशेष लक्षात ठेवलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा
  • ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?
  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in