• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

38 वर्षानंतर श्रीदेवीला टक्कर देत होती ही अभिनेत्री, अभिनेत्रीच्या डिंपलवर फिदा होते लोक, आता दिसते खूपच बोल्ड, फोटो पाहून..

March 11, 2026 by admin Leave a Comment

1987 साली प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो.

चित्रपटात अनिल कपूरच्या पात्रासोबत राहणाऱ्या अनेक अनाथ मुलांचीही कथा दाखवण्यात आली होती आणि या मुलांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

चित्रपटात अनिल कपूरच्या पात्रासोबत राहणाऱ्या अनेक अनाथ मुलांचीही कथा दाखवण्यात आली होती आणि या मुलांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

या मुलांमध्ये ‘टीना’ नावाच्या एका छोट्या मुलीची भूमिका विशेष लक्षात राहिली. चित्रपटातील तिच्या निरागसतेमुळे आणि गोड अभिनयामुळे प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले होते. चित्रपटात एका बॉम्बस्फोटात ‘टीना’चा मृत्यू होणारा प्रसंग अत्यंत भावनिक होता आणि आजही अनेकांना तो प्रसंग आठवतो.

चित्रपटात ‘टीना’ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव हुजान खोदाइजी आहे. त्या काळी आपल्या गोड अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या हुजान आता मोठी झाली असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

चित्रपटात ‘टीना’ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव हुजान खोदाइजी आहे. त्या काळी आपल्या गोड अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या हुजान आता मोठी झाली असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

अलीकडेच काही फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते पाहून अनेक चाहत्यांना ती ओळखू देखील येत नाहीये.  हुजान खोदाईजी सोशल मीडियावर Instagram वर सक्रिय असली तरी तिने आपली प्रोफाइल प्रायव्हेट ठेवली आहे.

अलीकडेच काही फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते पाहून अनेक चाहत्यांना ती ओळखू देखील येत नाहीये. हुजान खोदाईजी सोशल मीडियावर Instagram वर सक्रिय असली तरी तिने आपली प्रोफाइल प्रायव्हेट ठेवली आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in