• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

3300 कोटी बजेट, कमाई 28000 हजार कोटी, 810 दिवसांपासून OTT वर ट्रेंड करतोय हा चित्रपट, 18 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित

February 6, 2026 by admin Leave a Comment

Best Romantic Film: फँटसी आणि रोमँटिक कथांची खरी जादू त्यांच्या वेगळ्या वातावरणात, पार्श्वसंगीतात आणि कल्पनारम्य विश्वात दडलेली असते. अशाच कथा एखाद्या साध्या प्रेमकथेलाही खास बनवतात. आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्यामध्ये दाखवलेली प्रेमकथा एखाद्या स्वप्नासारखी वाटते. जी प्रत्यक्ष आयुष्यात घडणे अशक्यच.

दोन वेगवेगळ्या जगांना जोडणारी ही कथा आहे. एकीकडे सामान्य मानव आणि दुसरीकडे त्याच मानवांचे रक्त पिणारा पिशाच. हे वर्णन ऐकताच अनेकांच्या लक्षात आले असेल की येथे चर्चा होतेय ‘ट्वाइलाइट’ या गाजलेल्या चित्रपटाची.

आजपासून तब्बल 18 वर्षांपूर्वी 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ट्वाइलाइट’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर त्याचे पुढील भागही प्रदर्शित झाले आणि प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

‘ट्वाइलाइट’ची कथा बेला स्वॉन या साध्या शाळेत जाणाऱ्या मुलीभोवती फिरते. ‘ट्वाइलाइट’ या पहिल्या भागानंतर या फ्रेंचायझीचे एकूण पाच चित्रपट प्रदर्शित झाले. या सर्व चित्रपटांचे एकूण बजेट सुमारे 3300 कोटी रुपये होते.  मात्र कमाईच्या बाबतीत या फ्रेंचायझीने विक्रम केला.

‘ट्वाइलाइट’ची कथा बेला स्वॉन या साध्या शाळेत जाणाऱ्या मुलीभोवती फिरते. ‘ट्वाइलाइट’ या पहिल्या भागानंतर या फ्रेंचायझीचे एकूण पाच चित्रपट प्रदर्शित झाले. या सर्व चित्रपटांचे एकूण बजेट सुमारे 3300 कोटी रुपये होते. मात्र, कमाईच्या बाबतीत या फ्रेंचायझीने विक्रम केला.

जगभरात या सर्व भागांनी मिळून सुमारे 28000 कोटींची कमाई केली. रेटिंग्सच्या बाबतीत ‘ट्वाइलाइट’ फ्रेंचायझीला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पहिल्या चित्रपटाला IMDb वर सुमारे 5.4 रेटिंग तर उर्वरित भागांना 4.7 ते 5.5 दरम्यान रेटिंग मिळाले.

विशेष म्हणजे भारतातही ‘ट्वाइलाइट’ फ्रेंचायझीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ही संपूर्ण मालिका हिंदी डबमध्ये उपलब्ध असून गेल्या दोन वर्षांपासून विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर सातत्याने ती ट्रेंड करत आहे.

विशेष म्हणजे भारतातही ‘ट्वाइलाइट’ फ्रेंचायझीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ही संपूर्ण मालिका हिंदी डबमध्ये उपलब्ध असून गेल्या दोन वर्षांपासून विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर सातत्याने ती ट्रेंड करत आहे.

प्राइम व्हिडिओ नेटफ्लिक्स आणि अमेझॉन मिनी टीव्ही यांसारख्या प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहता येते.

प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि अमेझॉन मिनी टीव्ही यांसारख्या प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहता येते.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • U19 IND vs ENG Final : टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा
  • अभी ठीक करके देता हू..! वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीत दोन दिवसात झाला बदल, एका फोनने चित्र बदललं
  • OTT वर कब्जा, 12 दिवसात 5 कोटी 6 लाख लोकांनी पाहिली ही सीरिज, जगभरात होतेय चर्चा, IMDb रेटिंग 7.2
  • Gold Rate : या वर्षापर्यंत सोन्याचे भाव पोहोचणार 15 लाखांवर, नव्या अंदाजानं उडाली झोप
  • सकाळी तुम्ही या गोष्टी पाहिल्या तर दिवस जातो खराब, कशी घ्यावी काळजी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in