• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for April 2026

दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय

April 9, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळा म्हंटल की शरीरातून घाम जास्त येणे , थकवा, डिहाइड्रेशन आणि त्वचेच्या समस्या या व्यतिरिक्त आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी आपण शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्य सुधारणारे घरगुती उपाय करत असतो. अशातच कोरफडीचा ज्यूस पिणे हा एक नैसर्गिक उपाय आहे, जो केवळ शरीराला थंडावा देत नाही, तर त्वचा आणि पोटासाठीही अत्यंत फायदेशीर […]

Filed Under: lifestyle

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…

April 9, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने बारामती विधानसभेसाठी पोट निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच या ठिकाणी काँग्रेसनेही उमेदवार मैदानात उतरवला होता. मात्र आता काँग्रेसने बारामती विधानसभा पोट निवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत […]

Filed Under: india

Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा

April 9, 2026 by admin Leave a Comment

Meesho Share Jumps: ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी मीशोने बाजारात धडाका केला आहे. दिग्गज कंपन्यांना मागे टाकत या कंपनीच्या शेअरने एकाच दिवसात 14 टक्क्यांची उसळी घेतली आहे. शेअरमध्ये मोठी तेजी दिसली आहे. 9 एप्रिल रोजी या शेअरने बाजारात कमाल दाखवली. या आठवड्याच्या गुरुवारच्या व्यापारी सत्रात ट्रेडिंग सुरू होण्याच्या 90 मिनिटातच जवळपास 3.4 कोटी शेअर्सची खरेदी आणि विक्री […]

Filed Under: Latest News

लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”

April 9, 2026 by admin Leave a Comment

'कसौटी जिंदगी की', 'कस्तुरी', 'कहानी घर घर की', 'ये है मोहब्बतें' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारून अभिनेता करण पटेल घराघरात पोहोचला. छोट्या पडद्यावरचा शाहरुख खान म्हणून तो ओळखला जायचा. परंतु गेल्या काही वर्षांपासून तो मालिकांपासून दूर आहे. दारुच्या व्यसनामुळे करण टीव्ही इंडस्ट्रीपासून लांब गेल्याचं म्हटलं जातं. अशातच त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही सोशल मीडियावर विविध चर्चा होत […]

Filed Under: entertainment

Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

April 9, 2026 by admin Leave a Comment

भारतासारख्या देशात, कुटुंब फक्त नात्याचे नाव नसून, एक मजबूत सामाजिक संस्था मानली जाते. प्राचीन काळात बहुतेक लोक संयुक्त कुटुंबात राहत होते, जिथे आजी-आजोबा, आई-वडील, मुले, नातवंड, काका-काकू, मामा-मामी यांचे घर एकत्र असायचे. या पद्धतीत जीवनात जिव्हाळा, प्रेम आणि सांघिक साहाय्य मिळत असे. कालानुसार समाज आणि जीवनशैलीत बदल झाले आहेत. शहरीकरण, व्यावसायिक गरजा, वेगवान जीवनशैली आणि […]

Filed Under: lifestyle

सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…

April 9, 2026 by admin Leave a Comment

सोने उगवणारी नदी…जगात नद्यांना संस्कृती निर्माण करण्यासह शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. भारतात गंगा नदीला माता म्हटले जाते. अनेक नद्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाते. अशीच एक नदी सोन्या सारख्या अमुल्य धातूच्या उपलब्धतेमुळे ओळखली जाते. सोने देणाऱ्या या नदीचे नाव सुवर्णरेखा आहे. कारण या नदीच्या पाण्यातील वाळूत सोन्याचे कण सापडतात. ही नदी भारताच्या पूर्वेतून वाहते. या नदीचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 6
  • Page 7
  • Page 8
  • Page 9
  • Page 10
  • Interim pages omitted …
  • Page 83
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Oppo ने उडवली झोप, हुबेहुब आयफोनसारखे फीचर्स असलेला स्मार्टफोन आणणार; पाहा कधी होणार लाँच?
  • Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय
  • Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
  • Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in