• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for April 2026

हेलिकॉप्टरमध्ये हिरोसारखी एण्ट्री अन् अचानक स्फोट..; मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना दिला धक्का!

April 2, 2026 by admin Leave a Comment

‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकमेकांमधील गैरसमज दूर करून सत्या आणि मंजू पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांना वेगळं करण्यासाठी आर्यन प्रत्येक वेळी नवा डाव आखतो. मात्र, सत्या–मंजूमधील विश्वास आणि प्रेम नेहमीच जिंकताना दिसतं. सध्या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला प्रोमो पाहून […]

Filed Under: entertainment

जगातील असा एक देश, जिथे 1 किलो मटणाची किंमत चहाच्या कपापेक्षाही स्वस्त; मासांहारी लोकांसाठी जणू स्वर्गच

April 2, 2026 by admin Leave a Comment

मटण म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, अनेकजण मटण मोठ्या आवडीने खातात. मटण खाण्याचे अनेक फायदे आहेत. एक तर मटण हे स्वादिष्ट असतं आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे मटण हे एक असं अन्न आहे, ज्यामधून तुम्हाला जवळपास सर्वच प्रकारचे जीवनसत्वे मिळतात. मटण हे तुमच्या शरीरासाठी खूप पोषक मानलं जातं. वेगवेगळ्या देशात मटणाची किंमत देखील वेगवेगळी […]

Filed Under: india

उत्तम पचन, हाडंदेखील मजबूत राहावी यासाठी डाएटमध्ये फायबर-कॅल्शियमने समृद्ध ‘या’ फळांचा करा समावेश

April 2, 2026 by admin Leave a Comment

आपले आरोग्य तंदूरस्त राहावे यासाठी आहारात अनेक भाज्या आणि फळांचे सेवन करणे खुप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आपल्या शरीराला योग्य पोषण तत्त्वे मिळतात. अनेकजण त्यांच्या रोजच्या डाएटमध्ये सफरचंदाचा समावेश करतात कारण सफरचंद हे एक असे फळ मानले जाते, ज्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. त्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असते, […]

Filed Under: lifestyle

फळांपासून घरीच सोप्या पद्धतीने बनवा शुगर फ्री आईस्क्रीम, जाणून घ्या रेसिपी

April 1, 2026 by admin Leave a Comment

कडक उन्हाळ्यात आपल्याला थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. प्रखर ऊन, वाढते तापमान आणि घामाघूम करणाऱ्या दिवसांमध्ये थंडगार पदार्थ खाल्ल्याने दिलासा मिळतो. अशातच या रखरखत्या उन्हात फक्त आईस्क्रीमचे नाव काढले तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक आईस्क्रीममध्ये साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि आरोग्यासाठी हानिकारक फॅटचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी घातक ठरू […]

Filed Under: india

IPL 2026 Points Table: पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

April 1, 2026 by admin Leave a Comment

दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) विजयी सलामी दिली. दिल्लीने बुधवारी 1 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत आपल्या मोहिमेतील पहिला सामना जिंकला. दिल्लीचा हा लखनौ विरुद्धचा एकूण आणि सलग पाचवा विजय ठरला. तर लखनौ दिल्लीला रोखण्यात अपयशी ठरली. दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यासह 19 व्या मोसमातील पहिल्या […]

Filed Under: cricket

KKR vs SRH : कोलकाता आणि हैदराबादपैकी वरचढ कोण? आकडे कुणाच्या बाजूने?

April 1, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पाचव्या सामन्यात 2 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांपैकी कोण वरचढ आहे? हे जाणून घेऊयात. केकेआर-हैदराबादपैकी वरचढ कोण? गुरुवारी 2 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार हा 31 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात झालेल्या 30 पैकी सर्वाधिक […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 76
  • Page 77
  • Page 78
  • Page 79
  • Page 80
  • Interim pages omitted …
  • Page 82
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘मनबाधा’ चिरंतराची एक अथक जखम… प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू
  • तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी? एका झटक्यात ओळखा, जंगलामध्ये आदिवासी वापरतात ही सोपी ट्रीक
  • फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा..; गौरव मोरेसाठी छाया कदम यांची खास पोस्ट
  • किचनच्या ‘या’ छोट्या टिप्स अन्नाची चव आश्चर्यकारक वाढवू शकतात….
  • या प्रकारे पाणी पिता ? कोणती सवय किडनीला घातक? काय म्हणतात युरोलॉजिस्ट ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in