फराह खान आपला कूक दिलीप याच्यासोबत व्लॉगिंग करताना दिसते. विशेष म्हणजे फराह खानच्या युट्यूब चॅनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते आणि अभिनेत्रींच्या घरी जाऊन फराह आणि दिलीप जेवण बनवतात. त्यांच्या घराची झलकही दाखवतात. नेहमीच फराह खान हिच्यामागे पगार वाढवा.. पगार वाढवा म्हणून दिलीप लागलेला असतो. आता शेवटी त्याच्या मनासारखे झाले. नुकताच फराह खान […]
Archives for April 2026
एप्रिल फूल नका समजू… हे खरंच आहे… एप्रिल महिन्यात 8-10 दिवस नव्हे तर इतक्या दिवस बँका राहणार बंद; तारखा लगेच पाहा
जर तुमचे काही बँकेत काम असतील तर फटाफट करून घ्या. कारण या एप्रिल महिन्यात बँका तब्बल 14 दिवस बंद असतील. होय तुम्ही अगदी खरे ऐकले. एप्रिल महिन्यात विविध सण आणि सुट्ट्या पकडून बँका 14 दिवस बंद राहतील. यामध्ये दुसरा आणि चाैथा शनिवार देखील समाविष्ट आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात झाली. एप्रिल महिन्यात विविध […]
किचनधील ही छोटीशी वस्तू म्हणजे चक्क वरदान, चेहऱ्यावर लावल्यास दिसाल तरूण!
Health Skin Tips : प्रत्येकालाच आपण तरुण आणि सुंदर दिसावं असं वाटतं. काही लोक त्यासाठी अनेक प्रयत्न करतात. वेगवेगळ्या प्रोडक्ट्सची अंमलबजावणी करतात. परंतु त्यांना अपेक्षित परिणाम दिसत नाही. मात्र घरातील, किचनमधील वस्तूंचा वापर करून तुमची त्वचा तजेलदार होऊ शकते. त्वचा नेहमीपेक्षा तरुण आणि टवटवीत दिसू शकते. गोलॅजन जेल तयार करण्यासाठी काय काय गरेजेचे? तुमच्या घरात […]
अश्लील साइट्सपर्यंत पोहोचले अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ; पीडितेची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी
आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या आणि महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे व्हिडीओ लीक झाल्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशोक खरातचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पीडित महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. इतकंच नव्हे तर पीडित महिला […]
LSG vs DC : ऋषभ पंत-संजीव गोयनका यांच्यात वाजलं का? पहिल्याच मॅचमधील पराभवानंतर LSG च्या कॅम्पमध्ये मोठ्या घडामोडी VIDEO
लखनऊ सुपर जायंट्ससाठी इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या सीजनची सुरुवात निराशाजनक झाली आहे. लखनऊ सुपर जायंट्सला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने लखनऊच्या टीमला 6 विकेटने हरवलं. लखनऊच्या भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकट स्टेडियममध्ये ही मॅच झाली. या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 142 […]
Sanjay Raut Press | हा आयोग चोर आहे… संजय राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर खोचक टीका
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टातील पक्ष आणि निशाणी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पन्यायालयीन प्रक्रियेवर तोंडसुख घेतल्यासारखे वागले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून तारखांवर तारखा दिल्या जात आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खटल्यांवर सुनावणी पूर्ण होत नाही. अंतिम सुनावणीसाठी वेळ मागितला जातो, पण अशा संवैधानिक पेचाच्या प्रसंगातही सर्वोच्च न्यायालय […]