• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for April 2026

रश्मिका मंदानाने दिली खुशखबर, लवकरच होणार आई? व्हिडीओ पोस्ट केल्याने शुभेच्छांचा वर्षाव!

April 3, 2026 by admin Leave a Comment

Rashmika Mandanna Pregnant : प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. विवाह सोहळ्यासाठी त्यांनी डेकोरेशन आणि पेहरावासाठी निवडलेल्या थिमची देशभरात चर्चा झाली. लग्नसोहळ्यात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे एखाद्या राजा-राणीप्रमाणे दिसत होते. […]

Filed Under: entertainment

इराणचा युद्धात मोठा विजय, अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, युद्धभूमीतून मोठी बातमी

April 3, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणमधील अनेक एअरबेस उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र दुसरीकडे अजूनही इराणने या युद्धातून माघार घेतलेली नाहीये.इराणकडून देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर हल्ले सुरूच आहेत. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. […]

Filed Under: india

Fitness Test : तुमच्या वयोगटानुसार सलग इतकी मिनिटं पळू शकता का ? तुम्हाला लगेच कळेल तुमची फिटनेस लेवल

April 3, 2026 by admin Leave a Comment

जीममध्ये तुम्ही कशी ट्रेनिंग करता, किती वजन उचलता, तो एकमेव फिटनेसचा निकष नाही. मागच्या काही वर्षात तुम्ही सिद्धार्थ शुक्ला सारख्या अनेक लोकांबद्दल ऐकलं असेल जे बाहेरुन दिसायला फिट होते, पण काही कारणांमुळे अचानक कोसळले. याचं कारण आहे, सध्याच्या धावपळीच्या जमान्यात फक्त तुम्ही वरवरच्या फिटनेसवर लक्ष देता. पण तुमची इनर आणि कार्डियोवॅस्कुलर हेल्थवर लक्ष देत नाही. […]

Filed Under: lifestyle

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कोणत्या वनस्पतींचा वापर करावे?

April 3, 2026 by admin Leave a Comment

घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटची इमारत नाही; तर ते आपल्या जीवनाचे, विचारांचे आणि नशिबाचे प्रतिबिंब देखील आहे. कधीकधी, सर्व काही ठीक वाटत असतानाही, आपल्याला एक विचित्र अस्वस्थता, तणाव किंवा अडथळा जाणवतो. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, हे केवळ परिस्थितीमुळेच नव्हे, तर ग्रहांच्या स्थितीमुळे आणि घरातील ऊर्जेमुळे देखील असू शकते. जर तुम्हाला वारंवार समस्या येत असतील किंवा […]

Filed Under: india

IPL 2026, CSK vs PBKS: विरार फास्ट सुस्साट, पंजाब किंग्स विरुद्ध आयुष म्हात्रेचं चाबूक अर्धशतक

April 3, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्याच राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आणि खासकरून होम ग्राउंडवर होणाऱ्या पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकणं भाग आहे. पण यावेळी नाणेफेकीने चेन्नई सुपर किंग्सला काही साथ दिली नाही. त्यामुळे वाटेला प्रथम फलंदाजी आली. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात उतरली. […]

Filed Under: cricket

DC vs MI: जसप्रीत बुमराह नवी दिल्लीत धमाक्यासाठी सज्ज, ब्राव्होचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

April 3, 2026 by admin Leave a Comment

मुंबई इंडियन्सने 29 मार्चला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन 14 वर्षांचा वनवास संपवला. मुंबईने या विजयासह 2012 नंतर पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. आता मुंबई आपल्या मोहिमेतील दुसरा सामना शनिवारी 4 एप्रिलला खेळणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात होम टीम दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील सामना नवी दिल्लीतील […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 61
  • Page 62
  • Page 63
  • Page 64
  • Page 65
  • Interim pages omitted …
  • Page 77
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वजन कमी करण्याची औषधे वजन कमी करतात की धोका वाढवतात? जाणून घ्या
  • Sanjay Shirasat | ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना… संजय शिरसाट असं का म्हणाले?
  • Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं
  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in