अनेक लोक वारंवार जिभेवर व्रण झाल्याची तक्रार करतात. कधीकधी पोटातील उष्णता, जीवनसत्त्वांची कमतरता, मसालेदार किंवा तिखट पदार्थ, तोंडाची अस्वच्छता किंवा वारंवार जीभ चावणे यांसारख्या सामान्य कारणांमुळे हे घडते. तणाव आणि हार्मोनल बदल देखील याला कारणीभूत ठरू शकतात. काहींना ही समस्या पुन्हा पुन्हा उद्भवते, ज्यामुळे खाणे, पिणे आणि बोलणे देखील कठीण होते. जरी बहुतेक प्रकरणांमध्ये, जिभेवरील […]
Archives for April 2026
MI vs DC : मागच्या पर्वात सलग जिंकल्यानंतर खंड पडला, आता धडा घेत कर्णधार अक्षर पटेल म्हणाला..
आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 6 गडी राखून नमवलं. यासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. आयपीएलच्या मागच्या पर्वातही दिल्ली कॅपिटल्सने अशीच सुरूवात केली होती. सुरूवातीचे सामने धडाधड जिंकले होते. मात्र त्यानंतर […]
IPL 2026, MI vs DC : रोहित शर्माची मानाची ऑरेंज कॅप अवघ्या काही तासातच गेली, झालं असं की..
आयपीएल 2026 स्पर्धेतील आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ मुंबई इंडियन्सपेक्षा वरचढ ठरला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच मुंबई इंडियन्सला 162 धावांवर रोखलं. विजयासाठी असलेलं 163 धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयात मोलाचा हातभार लागला तो समीर रिझवीचा.. त्याच्या आक्रमक खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सवर […]
अमेरिका की इराण.. संकट काळात भारतानं कोणावर विश्वास ठेवावा? कोणाची बाजू घ्यावी? जाणून घ्या C-VOTER चा सर्व्हे काय सांगतो?
अमेरिका, इराण इस्त्रायल युद्ध जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन चाललंय का? या युद्धामुळे जगावर आण्विक युद्धाचं ढग दाटलंय का? या युद्धाचं भविष्य काय असणार? आणि या युद्धाचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? या सर्वा प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी भारताच्या टीव्ही इतिहासामध्ये पहिल्यांदाच सी-व्होटरकडून एक वॉर सर्व्हे मार्च महिन्यात करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये देशातील […]
38 वर्षांपूर्वीचं माधुरीचं सुपरहिट गाणं, रस्त्यावरील लोक बनले होते प्रेक्षक, सलग 24 तास चालू होतं शूटिंग, पायातून रक्त येण्याची आलेली वेळ
Bollywood Actress : बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित ही केवळ आपल्या अभिनयासाठीच नाही तर जबरदस्त डान्स आणि एक्सप्रेशन्ससाठीही प्रसिद्ध आहे. 80-90 च्या दशकात तिच्या प्रत्येक गाण्याने थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. विशेषतः 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्यातील माधुरी दीक्षितचा […]
सांगा आता इराण हे युद्ध कसं जिंकणार? टॉपच्या नेत्यानेच केली देशासोबत गद्दारी, थेट अमेरिकेला…, इराणला मोठा हादरा
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन एक महिना झाला आहे. मात्र अजूनही युद्धविराम झालेला नाही. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, या तणावाचा मोठा फटका हा जगातील जवळपास सर्वच देशांना कोणत्या न कोणत्या रुपात बसत आहे. हे युद्ध आता लवकरात लवकर थांबावं अशी संपूर्ण जगाची इच्छा आहे. […]