बॉलिवूडची इंडस्ट्री बाहेरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच ती आतून गुंतागुंतीची असते. अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं, पण अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले. त्यांच्या या अचानक गायब होण्यामागची कारणं आजही स्पष्ट नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या कथा अधिकच रहस्यमय बनल्या आहेत. मात्र, काही कलाकार असेही आहेत ज्यांनी यशाच्या शिखरावर […]
Archives for April 2026
कुंभमेळ्यातल्या व्हायरल IIT बाबाने केलं लग्न, फोटो व्हायरल; पत्नी प्रतिका दिसते कशी?
प्रयागराज येथीस महाकुंभ मेळ्यामध्ये आपल्या वेगळ्या अंदाज आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वामुळे देशभर चर्चेत आलेले आयआयटीयन बाबा अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण आहे त्याचे लग्न. सोमवार, ६ एप्रिल रोजी अभय सिंह हरियाणातील झज्जर येथे आपल्या पत्नीसोबत दिसले. त्यांनी सांगितले की, दोघांनी १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील अघंजर महादेव मंदिरात लग्न केले होते. […]
सर्वात भयंकर कीडा, एकदा अंगावर बसल्यावर होतं असं काही की…कोणाला दाखवायलाही वाटते लाज!
नीसर्गात असे काही कीटक, सुक्ष्मजीव आहेत जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आणि लाभदायक असतात. परंतु आपल्या अवतीभोवती असेही काही कीटक असतात ज्यामुळे आपल्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशाच एकाच क्ष्म कीटकामुळे आपल्याला खूप विचित्र असा आजार होतो. हा आजार एकदा झाला की त्याबाबत बोलायचीही लाज वाटते. आपली त्वचा कोणी पाहिली की आपल्या खूपच हिरमुसल्यासारखे वाटते. […]
मोठी बातमी! अमेरिका इराणला घाबरलं? डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक सर्वात मोठी घोषणा, अखेर जगानं सुटकेचा निश्वास सोडला
अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या 38 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. आपण इराणचा सहज पराभव करू हे युद्ध काही दिवसांमध्ये संपवून टाकू असं अमेरिकेला वाटत होतं. अमेरिकेनं युद्ध प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच अनेक दिवस आधी या युद्धाची तयारी केली होती. अमेरिकेनं आपल्या युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात केल्या होत्या. त्यानंतर इस्त्रायलने इराणवर पहिला हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात […]
CSK : चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येणार नाही, सलग 3 पराभवानंतर अश्विन सीएसकेबाबत स्पष्टच म्हणाला
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) वाट लागलीय. एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स टीमला 19 व्या हंगामात विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. सीएसेकेने या मोहिमेतील आपला तिसरा सामना रविवारी 5 एप्रिलला आरसीबी विरुद्ध खेळला. आरसीबीने सीएसकेवर एकतर्फी फरकाने मात करत सलग आणि एकूण दुसरा सामना जिंकला. तर […]
नवीन फ्रिज खरेदी करण्याआधी या 5 गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
उन्हाचा तडाखा वाढला आहे. आता घरात फ्रिजची गरज वाढली आहे. जर तुम्हीही नवा फ्रिज खरेदी करण्याच्या विचारात आहात तर केवळ डिझाईन आणि किंमत पाहून निर्णय घेऊ नका. एक योग्य फ्रिज तुमच्या विजेच्या बिलासह जेवणाच्या क्वालिटीसह अनेक गोष्टीवर परिणाम करु शकतो. यासाठी फ्रिज खरेदी करण्याआधी काही बाबींची माहिती घेणे गरजेचे आहे.चला सविस्तरपणे माहिती घेऊयात… योग्य कॅपेसिटीचे […]