• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for April 2026

दररोज 2 किवी खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात?

April 7, 2026 by admin Leave a Comment

आपल्या सर्वांना माहित आहे की फळे आरोग्यासाठी किती फायदेशीर मानली जातात. परंतु केव्हा आणि कोणते फळ खावे हे फारच कमी लोकांना माहित आहे. आज आपले धकाधकीचे जीवन आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे बद्धकोष्ठता आणि कमकुवत प्रतिकारशक्ती यासारख्या पोटाच्या समस्या ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया ती माहिती काय आहे. डॉक्टरांनी सांगितले […]

Filed Under: lifestyle

इतक्या घाणेरड्या पद्धतीने..; आमिर खानच्या भाचीचा व्हिडीओ चुकीच्या अँगलने शूट, कॅमेरामनवर भडकले नेटकरी

April 7, 2026 by admin Leave a Comment

मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांच्या ‘डकैत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु त्यापूर्वी ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अभिनेत्री झैन मेरी खानचा हा व्हिडीओ आहे. झैन ही आमिर खानची भाची आहे. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात ती साडी नेसून आली […]

Filed Under: india

IPL 2026 Points Table : केकेआर-पंजाब सामना पावसामुळे रद्द, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?

April 7, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या 12 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने होते. सामना रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. या 1 गुणामुळे सलग 2 सामने गमावणाऱ्या केकेआरचं खातं उघडलं. हा सामना रद्द झाल्याने केकेआरला आपल्या पहिल्या […]

Filed Under: cricket

पोलीस कोठडीत असूनही भोंदू अशोक खरातला माज, बोलतो दुनिया झुकती है, सिर्फ…

April 7, 2026 by admin Leave a Comment

अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणाने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. अशोक खरातच्या पोलीस चौकशीदरम्यान प्रत्येक दिवशी नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता नुकतंच पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान अशोक खरातने धक्कादायक विधान केले आहे. […]

Filed Under: Latest News

तामिळनाडू : पोलिस कोठडीतील पितापूत्रांच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंड

April 7, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूच्या सथानकुलम येथे बापलेकाच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराईच्या जिल्हा कोर्टाने सोमवारी नऊ पोलिस अधिकाऱ्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. जून २०२० मध्ये तामिळनाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यात पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांचा पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायमूर्ती मुथुकुमार यांनी सर्व ९ दोषी पोलिसांना दोनदा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी कारण त्यांनी […]

Filed Under: india

बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुमच्या आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश

April 6, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहणे हे प्रत्येकाचे प्राधान्य बनले आहे. कारण रोजच्या त्या धावपळीत अनेकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण डाएट करण्याचा निर्णय घेतात जेणेकरून योग्य पोषण आपल्या शरीराला मिळतील. परंतु योग्य आहाराबद्दल अजूनही खूप लोकांमध्ये संभ्रम आहे. लोकं अनेकदा महागड्या सुपरफूड्स किंवा कठीण डाएट प्लॅन्सच्या मागे धावतात. तर तज्ञांचा असा […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 55
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Interim pages omitted …
  • Page 85
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in