डॉक्टर कायम दूध पिण्याचा सल्ला देतात. पण दूध फक्त आरोग्यासाठीच नाही तर, चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर आहे… दूध आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी गुणकारी आहे… एवढंच नाही तर, दुधाने स्नान करण्याची परंपरा हजारो वर्षे जुनी आहे . तुम्ही ऐकले असेल की देवसुद्धा दुधाने स्नान करतात. याचे कारण असे की, दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. […]
Archives for April 2026
श्वेता तिवारीला टक्कर देणारी टीव्ही अभिनेत्री; 100 कोटींच्या आलिशान घरात राहते, ग्लॅमरस पाहून व्हाल थक्क
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही काळापासून तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत आहे. अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकणारी ही अभिनेत्री आजही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र, आता तिला टक्कर देणारी आणखी एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. श्वेता तिवारीला टक्कर देणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत ‘अर्चना’च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता […]
KKR vs PBKS : कोलकाता-पंजाब सामना पावसामुळे रद्द, केकेआरची विजयाची प्रतिक्षा कायम
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसाने जिंकला आहे. या 12 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने होते. दोन्ही संघांचा हा एकूण तिसरा सामना होता. सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र सामन्यात 22 चेंडूचा खेळ झाला. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग […]
दुसरा चांगला नवरा मिळावा म्हणून महिलेचं पोटच्या गोळ्यासोबत भयंकर कांड, सिमेंटच्या ओट्यावरच… त्या घटनेनं पुणे हादरलं
राज्यात गेल्या काही काळापासून गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून पुण्यातील शिरूर येथे तर मनाचा थरकाप उडवणारी भयानक घटना घडली आहे. देवाचं दुसरं स्वरूप मानल्या जाणाऱ्या आईने, आपल्या पोटच्या गोळ्याची, अवघ्या 11 महिन्यांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दुसरा चांगला नवरा करायचा म्हणून 11 महिन्याच्या बाळाचा आईनेच खून केला. शिरूर तालुक्यात घडलेल्या या दुर्दैवी […]
Dhurandhar 2 : ते 3 प्रश्न आणि रातोरात बनला दाऊद इब्राहिम… दानिश इक्बालचा थक्क करणारा प्रवास
आदित्य धरच्या ‘धुरंधर: द रिवेंज’ अर्थात धुरंधर 2 ने (Dhurandhar 2 )सध्या जगभरात धूमाकूळ माजवला आहे. 1600 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचं सर्वांच्या तोंडी नाव आहे, सगळीकडे त्याबद्दलचं बोललं जातंय. पण चित्रपटाच्या या यशादरम्यान, त्यात छोट्या-मोठ्या भूमिकांमधूनही आपला ठसा उमटवून जाणाऱ्या कलाकारांची बरीच चर्चा होत्ये. विशेषत: दाऊद इब्राहिमची, ही भूमिका अभिनेता दानिश इकबालने बखुबीने वठवली […]
धक्कादायक, डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस बहिणींचा मृत्यू का? आई-वडिलांची प्रकृती नाजूक
डोसा हा एक अत्यंत चविष्ट पदार्थ आहे. डोशाचे वेगवेगळे प्रकार असून लोक त्यावर ताव मारताना दिसतात. घराजवळच हॉटेल किंवा एखादी डोशाची गाडी असेल तर तुम्हाला तिथे हमखास गर्दी दिसेल. डोसा हा मूळचा दक्षिणेतला खाद्यपदार्थ पण आज सगळ्या देशात प्रसिद्ध आहे. डोसा म्हटलं की अनेकांना रहावत नाही. खाण्यासाठी लोक लगेच तुटून पडतात. पण याच डोशामुळे दोन […]