• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for April 2026

आनंदाची बातमी! LPG गॅसची चिंता मिटली, केंद्राचा सर्वात मोठा निर्णय; लाखो भारतीयांना फायदा होणार

April 7, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून होणारी जहाज वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशातच आता इंधन पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्रवासी कामगारांसाठी बाजारभावाने मिळणाऱ्या 5 किलो एलपीजी सिलेंडरचा दैनंदिन कोटा दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील […]

Filed Under: india

‘या’ फळांच्या बियांमध्ये आहे पोषक तत्वांचा खजिना, फेकून देण्याची अजिबात करू नका चुक

April 7, 2026 by admin Leave a Comment

चांगल्या आरोग्यासाठी आपण आपल्या आहारात फळांचा सेवन करत असतो. तर अशावेळेस अनेकदा आपण फळं खाऊन झाल्यावर त्यांच्या बिया फेकून देतो. पण तुम्हाला माहित्ये का की काही फळांच्या बिया देखील आपल्या आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. कारण काही बियांमध्ये चांगल्या फॅट्सपासून ते प्रथिने आणि फायबरपर्यंत तसेच अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तर बियांचा उपयोग केवळ रोपे […]

Filed Under: lifestyle

GK : चलनी कागदी नोटांची सुरुवात कोणत्या देशात झाली?

April 7, 2026 by admin Leave a Comment

कागदी चलनाची सुरुवात : जगात सर्वात आधी कागदी चलनाची (नोटांची) सुरुवात चीन या देशाने केली. चीनमध्ये 7 व्या ते 10 व्या शतकादरम्यान 'तांग' राजवंशाच्या काळात तांब्याच्या नाण्यांऐवजी 'प्रॉमिसरी नोट्स' वापरण्यात आल्या होत्या. फ्लाइंग मनी : सुरुवातीच्या काळात या कागदी नोटांना 'फ्लाइंग मनी' असे म्हटले जायचे, कारण त्या वजनाला इतक्या हलक्या होत्या की हवेत उडू शकत […]

Filed Under: india

IPL 2026: तीन सामन्यात तीन वाद..! सनरायझर्स हैदराबादचा संताप, बीसीसीआयकडे करणार तक्रार

April 7, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात आक्रमक आणि घातक फलंदाज जर कोणत्या संघात असतील तर ते सनरायझर्स हैदराबाद संघात.. सलामीला ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा.. त्यानंतर इशान किशन आणि हेनरिक क्लासेन.. अशी दिग्गज फलंदाजांची फळी आहे. तरीही सनरायझर्स हैदराबादची या स्पर्धेतील सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिला सामना आरसीबीविरुद्ध झाला आणि पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. […]

Filed Under: cricket

Horoscope : असा दुर्मिळ योग कधीच आला नाही, 3 राशींच्या नशिबाची दारं उघडणार; आयुष्य जाणार बदलून!

April 7, 2026 by admin Leave a Comment

एप्रिल महिन्यातील 8 तारीख ही अनेकांसाठी खूपच खास असणार आहे. काही राशींच्या नशिबात या दिवशी चांगले योग जुळून येतील. परंतु काही राशींना मात्र आर्थिक पातळीवर फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या राशी नशीबवान आहेत, ते जाणून घ्या… मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस आनंदाचा असेल. जुने आर्थिक व्यवहार संपुष्टात असतील. आयुष्यात काही नवे लोक संपर्कात येतील. […]

Filed Under: Latest News

‘पारू’च्या जोडीची आता पाकिस्तानात ‘स्पायगिरी’! भरत दाभोळकरांच्या अनोख्या नाटकात विजय पटवर्धन- मुग्धा कर्णिक

April 7, 2026 by admin Leave a Comment

अनेक दशकं इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे, ‘हिंग्लिश’ नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेतून ते ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या नाटकाद्वारे प्रथमच मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. अभिनेते आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन संस्थांची ही निर्मिती […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 52
  • Page 53
  • Page 54
  • Page 55
  • Page 56
  • Interim pages omitted …
  • Page 88
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 20 रुपयांमध्ये घरीच बनवा DIY शॅम्पू, झाडूसारखे केस होतील सिल्की….
  • डुकाटीची आतापर्यंतची सर्वात हलकी व वेगवान सुपरबाइक लाँच, किंमत ऐकून थक्क व्हाल
  • करिअरमध्ये प्रगती हवी? मुलांक 4 असलेल्या व्यक्तींनी काय करावे?
  • मोठी बातमी! युद्धविरामानंतर ट्रम्प नव्या मोहिमेवर, आणखी एक युद्ध सुरू होणार? केली खळबळजनक घोषणा
  • पूजा करताना शंख का वाजवला जातो? काय आहे शास्त्रीय महत्त्व

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in