चाणक्य नीतीनुसार काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे भविष्यात खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. तुमचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकतं. ऐनवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशी वेळ येऊ नये म्हणून काय करावे? याबाबत आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार ज्ञान आणि शिक्षण याकडे आयुष्यात कधीच दुर्लक्ष करू नका. कारण या […]
Archives for April 2026
Disha Vakani : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या दयाबेनवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन
टीवी सीरियल तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली दया अर्थात अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) सर्वांनाच माहीत आहे. मात्र सध्याचा काळ हा दिशा व कुटुंबियासाठी मोठा कठी आहे. दिशा वकीन हिच्य वडीलांचं निधन झालं. यामुळे दिशा आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिशाचे वडील भीम […]
स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाणं, या चार ठिकाणी सूर्यास्त पाहण्यासाठी लोक विदेशातून येतात
दिवसभराच्या धावपळीत संध्याकाळी जर तुम्हाला समुद्रकिनारी बसून सूर्य हळूहळू पाण्यात मावळताना बघायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे फक्त सूर्यास्त पाहण्यासाठी लोक करतात प्रचंड गर्दी. अंडमानमधील राधानगर बीच हा निसर्गाच्या साध्या पण मोहक सौंदर्याचं उत्तम उदाहरण आहे. इथे पांढरी शुभ्र वाळू, निळंशार पाणी आणि कुठलाही गोंधळ नाही. सूर्यास्ताच्या वेळी […]
उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी? वाचा…
मार्च संपताच उष्णतेची लाट वाढली आहे. दुपारच्या वेळी उष्णतेची लाट देखील पाहायला मिळत आहे. या कडक उन्हात लोकांनी दुपारनंतर घराबाहेर पडणे कमी केले आहे. उष्णतेने जसा माणसांना घरात कैद करायला सुरुवात केली आहे, त्याचप्रमाणे आता पशु-पक्ष्यांनाही त्रास होऊ लागला आहे. अनेक वेळा उन्हाळ्यात उष्माघातामुळे जनावरांचा मृत्यूही होतो. अशा परिस्थितीत, गाय, म्हैस, कुत्रा आणि मांजर यासारख्या […]
‘या’ पद्धतीने घरीच बनवा आमचूर पावडर, महिनोंमहिने होणार नाही खराब
आमचूर पावडर ही अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. ज्याने पदार्थांची चव द्विगुणित होते. त्यामुळे अनेकजण बाजारात मिळणारी आमचूर पावडर विकत घेतात आणि पदार्थांमध्ये वापर करतात. पण आजच्या युगात बाजारात मिळत असलेले सर्व मसाल्यांमध्ये अधिकतर भेसळ पाहायला मिळते. हे भेसळयुक्त मसाले आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे बाजारात विकली जाणारी कोणतीही वस्तू शुद्ध असेल याची खात्री नसते. […]
IPL 2026 : सलग दोन पराभवानंतर गुजरात टायटन्सला मिळाली आनंदाची बातमी, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध…
आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्स सुरूवात काही चांगली केली नाही. गेल्या वर्षी गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. मात्र यंदा पहिल्या विजयासाठी धडपड करताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिल्या विजयाची अपेक्षा आहे. (Photo- Gujarat Titans Twitter) आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सला पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दोन्ही लढती अतितटीच्या झाल्या पण […]