गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. लवकरच युद्ध थांबणार आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. यावर तुमचं मत काय विचारताच संजय राऊतांनी स्पष्ट मत मांडलं. तसेच तयांनी परराष्ट्र मंत्री यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानावर भाजप […]
Archives for April 2026
RR vs MI Live Streaming : मुंबई-राजस्थान सामन्याची वेळ बदलली? सामना किती वाजता?
राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) युवा कर्णधार रियान पराग याच्या नेृतत्वात जबरदस्त अशी सुरुवात केलीय. राजस्थानने आपल्या मोहिमेतील पहिले आणि सलग 2 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला 5 वेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱी मुंबई इंडियन्स सातत्य राखण्यात अपयशी ठरली आहे. मुंबईने 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. […]
पुढच्या 48 तासांत राज्यावर नवं संकट; हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्याने चिंता वाढली; नेमका इशारा काय?
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट आले. या अवकाळी पावसामुळे शहरी भागात लोकांना उन्हाच्या झळांमध्ये गारव्याचा आनंद लुटता आला. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, कांदा, आंबा आदी पिकांची नासधूस झाली. दरम्यान, आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तास खूप महत्त्वाचे असणार आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. […]
वडिलांच्या निधनानंतर ‘दयाबेन’ची झाली अशी अवस्था; पूर्णपणे खचला भाऊ
‘तारक मेहता का उल्टा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिशाचे वडील भीम वकानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अखेर 7 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दिशा आणि तिच्या कुटुंबीयांसाठी हा […]
Gold Price Today : सोनं उच्चांकापेक्षा स्वस्त, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरले भाव, जाणून घ्या आजचे दर
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. तीन दिवसांच्या बंदनंतर बाजार आज उघडत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशभरात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. उच्चांकापेक्षा सोनं खूप स्वस्त झालं आहे. सोमवार, 6 एप्रिलच्या सकाळी राजधानी दिल्लीमधये 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 51हजार 070 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. तर मुंबईत हाच […]
उन्हाळ्यात चहा प्यायल्याने शरीर थंड राहते का?
तीव्र उष्णता सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या ऋतूत, जेव्हा सूर्य आग उगारत असतो, तेव्हा बहुतेक लोक थंड पेय किंवा बर्फाच्या पाण्याचा शोध घेतात. पण भारतीय लोक गरम किंवा थंड चहा पिणे थांबवत नाहीत. ‘कडक चहा’शिवाय शांतता नाही. जर तुम्हालाही चहा पिण्याची आवड असेल तर तुम्ही या गोष्टीशी सहमत होऊ शकता. पण तुम्हाला माहित आहे काय की […]