इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतातही नैसर्गिक वायुची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे सरकारने LPG वितरणावर निर्बंध लादले आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मर्यादित करण्यात आला आहे. तसेच घरगुती गॅसता पुरवठा सुरळित राहण्यासाठी महत्त्वाच्या उपाय योजना लागू केल्या जात आहेत. असं असलं तरी अनेक गॅस एजन्सीच्या समोर लांबच लांब रांगा […]
Archives for April 2026
Washington Sundar : 2017 साली पदार्पण, 9 वर्षांनंतर पहिलं अर्धशतक, सुंदरची अखेर प्रतिक्षा संपली
गुजरात टायटन्सची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आतापर्यंत निराशाजनक सुरुवात राहिली. गुजरात टायटन्सला आपल्या मोहिमेतील पहिले आणि सलग 2 सामने गमवावे लागले आहेत. त्यानंतर गुजरातने 8 एप्रिलला अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध द्विशतक पूर्ण केलं आहे. गुजरातने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 210 धावा केल्या आहेत. गुजरातसाठी पहिल्या […]
Horoscope : 9 एप्रिलचा दिवस 3 राशींसाठी खूपच खास, होईल पैशांचा पाऊस; वाचा राशीभविष्य
येत्या 9 एप्रिल रोजी मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. आर्थिक पातळीवर या राशीच्या लोकांना फायदा होईल. कामाच्या ठिकाणी अनेक चांगल्या संधी येण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. कामच्या धावपळीत असल्याने दिवसाच्या शेवटी थकल्यासारखे वाटेल. कर्क राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत खूप सुधारणा होण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत निर्णय […]
समुद्रात बुडून अभिनेत्याचा मृत्यू, सौरव गांगुली जे म्हणून गेला त्यावरून मोठा वाद; अभिनेत्रीने सुनावलं
बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी यांच्या निधनानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. सौरव गांगुली यांना त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आता टीकेला सामोरं जावं लागत आहे. अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने गांगुली यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रतिक्रिया दिली आहे. स्वस्तिकाने गांगुली […]
बायकोच्या चप्पलमध्ये लावलं GPS ट्रॅकर, बॉयफ्रेंडसोबत पत्नी दिसली अशा अवस्थेत की…पतीच्या पायाखालची जमीनच सरकली!
Extramarital Affair : एकदा लग्न झालं की वधू आणि वर दोघेही आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. कठीण काळ असो किंवा एखादे संकट आलेले असो दोघेही पती-पत्नी एकमेकांसोबत राहतील, अशी शपथच या लग्नाच्या माध्यमातून एकमेकांना दिली जाते. म्हणूनच लग्नानंतर पती-पत्नीचे नाते हे पवित्र समजले जाते. परंतु पती-पत्नीची अशी काही प्रकरणं समोर आलेली आहेत, ज्यांना पाहून […]
रखरखत्या उन्हात शरीर थंड ठेवण्यास मदत करेल बडीशेप पावडर, जाणून घ्या बनवण्याची खास पद्धत आणि त्याचे इतर फायदे
उन्हाळ्यात ॲसिडिटी, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या पोटाच्या समस्या अधिक प्रमाणात अनेकांना होत असतात. उष्ण हवामान आणि अनहेल्दी खाण्याच्या सवयी यांचा पोटाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की उन्हाळ्यात सत्तू खाल्ल्याने किंवा त्याचे पाणी प्यायल्याने पोट थंड राहण्यास मदत होते. पण याव्यतिरिक्त तुम्ही बडीशेप पासून बनवलेल्या सरबताचे सेवन सुद्धा पोट शरीर थंड […]