IPL 2026, DC vs GT: आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात रोमांचक असा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यातील शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. पण डेविड मिलरने एक मोठी चूक केली आणि अवघ्या एका धावेने पराभव झाला. या चुकीचा परिणाम दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूमममध्ये दिसला. ड्रेसिंग रूमध्ये डेविड मिलर वेगळा बसला […]
Archives for April 2026
Baramati News | ‘मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव…’ आकाश मोरे काय म्हणाले?
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी आकाश मोरे यांनी भावनिक वक्तव्य केलं.ते नेमंक काय म्हणाले? आकाश मोरे म्हणाले मी जड अंतः करणाने फॉर्म मागे […]
आरे देवा! पैठणी साडीवर बिकिनी ब्लाऊज, बोल्ड अभिनेत्रीचा नवीन लूक पाहून सर्वांनाच बसला धक्का
टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत सध्या विविध फॅशन ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत. मात्र यातील काही स्टाइल्स सर्वसामान्य प्रेक्षकांना पसंत पडत नाहीत. अशाच एका फॅशनमुळे 37 वर्षीय अभिनेत्री आकांक्षा पुरी सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. आकांक्षा पुरी अलीकडेच एका फॅशन शोमध्ये साडीसोबत बिकिनी स्टाइल ब्लाउज परिधान करून रॅम्प वॉक करताना दिसली. या लूकमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली […]
Pakistan:…तर कलकत्यावर थेट हल्ला!पाकचा संरक्षण मंत्री बरळला, युद्धाला तोंड फुटणार?
Khawaja Asif Threaten to Attacked on Kolkata: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना युद्धज्वराने पछाडले आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान्यांनी त्यांच्या नाकात दम आणलेला आहे. तर यापूर्वी ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचे मोठे नुकसान झाले आहे. तर पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. आता आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. जर भविष्यात दोन्ही देशात संघर्ष उद्भवला. तर पाकिस्तान मुंबई, दिल्लीच […]
तुमची जुनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बदलायची वेळ आली? नवीन फिचर्सचा असा घ्या फायदा
वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च पाहता, तुमची जुनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आजही पुरेशी आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. सध्या बाजारात ‘अनलिमिटेड रिस्टोरेशन’ आणि ‘मल्टी-इयर प्लॅन’ सारखे आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्हाला मोठ्या आजारांच्या वेळी आर्थिक विवंचनेतून वाचवू शकतात. या नवीन बदलांमुळे पॉलिसीधारकांना नेमका काय फायदा होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही […]
BSNLचा भन्नाट प्लॅन, 1 रुपयात मिळवा डेटा कॉलिंग, एसएमएससह सर्व काही…; जाणून घ्या फायदे
टेलिकॉम क्षेत्रात अनेक कंपन्यांनी मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवलेल्या आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहे. तसेच स्पर्धेच्या युगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपन्या विविध ऑफर लाँच करत असतात. अशातच बीएसएनएल कंपनीने ग्राहकांच्या वाढत्या डिमांडनुसार फ्रीडम प्लॅन पुन्हा एकदा सादर केला आहे. ज्याची किंमत 1 रूपया आहे. तर या 1 रुपयाच्या प्लॅनमध्ये […]