भारतासारख्या देशात, कुटुंब फक्त नात्याचे नाव नसून, एक मजबूत सामाजिक संस्था मानली जाते. प्राचीन काळात बहुतेक लोक संयुक्त कुटुंबात राहत होते, जिथे आजी-आजोबा, आई-वडील, मुले, नातवंड, काका-काकू, मामा-मामी यांचे घर एकत्र असायचे. या पद्धतीत जीवनात जिव्हाळा, प्रेम आणि सांघिक साहाय्य मिळत असे. कालानुसार समाज आणि जीवनशैलीत बदल झाले आहेत. शहरीकरण, व्यावसायिक गरजा, वेगवान जीवनशैली आणि […]
Archives for April 2026
सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…
सोने उगवणारी नदी…जगात नद्यांना संस्कृती निर्माण करण्यासह शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. भारतात गंगा नदीला माता म्हटले जाते. अनेक नद्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाते. अशीच एक नदी सोन्या सारख्या अमुल्य धातूच्या उपलब्धतेमुळे ओळखली जाते. सोने देणाऱ्या या नदीचे नाव सुवर्णरेखा आहे. कारण या नदीच्या पाण्यातील वाळूत सोन्याचे कण सापडतात. ही नदी भारताच्या पूर्वेतून वाहते. या नदीचा […]
Devendra Fadnavis | राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बारामती विधानसभा पोटनिवडणूक तोंडावर असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधत उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची भेट घेऊन काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली. यावेळी पार्थ पवार यांच्या वक्तव्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त […]
बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट
भारतीय चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत जे आपल्या वेगळ्या शैलीमुळे खास ओळख निर्माण करतात. अशाच नावांपैकी एक म्हणजे अमित त्रिवेदी. त्यांच्या संगीतामध्ये नेहमीच काहीतरी नवीन, प्रयोगशील आणि मनाला भिडणारा सूर असतो. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेली गाणी दिली असून आजही ते प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. मात्र, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो ‘देव डी’ […]
काही क्षणातच साफ होईल फ्रिजवरचे चिवट डाग आणि निघून जाईल कुबट वास फक्त ‘या’ एका गोष्टीने करा स्वच्छ
स्वंयपाकघरात रोजच्या वापरण्याची वस्तू म्हणजे आपलं फ्रिज. आता तर उन्हाळा सुरु झाला आहे, त्यामुळे फ्रिजचा वापर जास्त वाढतो. फ्रिज ही उपयोगाची वस्तू असल्याने त्यात आपण रोजच्या गरजेच्या तसेच अनेक पदार्थ ठेवत असतो. अशातच बाहेरून अनेकदा फ्रिज स्वच्छ दिसतो. पण फ्रिजच्या आतल्या कोपऱ्यांमध्ये साचलेली घाण, डाग आणि दुर्गंधी आपल्या नजरेआड राहते. रोजच्या धावपळीमुळे आपण फ्रिज पूर्णपणे […]
इतकं धाडस की भरदिवसा तरुणाने प्रेयसीचा गळा चिरला, क्षणात तरुणीचा मृत्यू; महाराष्ट्र हादरला
गेल्या काही काळापासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या खून-मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा तिच्याच प्रियकराने गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात प्रियकर तरूणीचा गळा चिरताना […]