• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for April 2026

5 मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट ऐकून दिला नकार, पण नवीन कलाकारांमुळे ठरला ब्लॉकबस्टर, 22 वर्षांपूर्वी झालेला रिलीज

April 9, 2026 by admin Leave a Comment

9 एप्रिल 2004 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती’ या चित्रपटाला आज 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या या चित्रपटाला हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या एडल्ट कॉमेडींपैकी एक मानले जाते. या चित्रपटाने त्या काळात प्रेक्षकांना प्रचंड हसवले आणि बॉक्स ऑफिसवरही मोठे यश मिळवले. सुमारे 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 34 कोटी रुपयांची […]

Filed Under: entertainment

नारळ पाण्याच्या ‘या’ उपायाने मिळवा चमकदार आणि नितळ त्वचा, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

April 9, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्यात नारळपाणी पिणे हे शरीरासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर मानली जाते. आजकाल प्रत्येकाला नितळ, चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. यासाठी बहुतेकजण महागड्या उत्पादनांवर आणि उपचारांवर खूप खर्च करतात. मात्र आपल्या आसपास असलेल्या काही नैसर्गिक घटक त्वचेसाठी खूप प्रभावी ठरतात आणि नारळपाणी त्यापैकीच एक आहे. त्यातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्वे त्वचेला आतून निरोगी […]

Filed Under: lifestyle

भारतासाठी गुड न्यूज! युद्ध थांबताच थेट सर्वसामान्यांना फायदा, मध्यपूर्वेतील हालचालींना वेग

April 9, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण यांच्यात 14 दिवसांची शस्त्रसंधी झाली आहे. यामुळे आखातातील जहाज वाहतुकीला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. हे युद्ध थांबल्यामुळे भारताला तात्काळ मोठा फायदा होणार आहे. पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्याने भारताच्या ऊर्जा गरजांवरील संकट टळले आहे, तसेच खाडी देशांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, हे 14 दिवस भारतासाठी […]

Filed Under: india

ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा

April 9, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुक आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले जात होते. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार देण्यात आला होता. कारण, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता सर्व प्रयत्न सुरु होते. नंतर काँग्रेसनेही माघार घेतली. पण स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या […]

Filed Under: Latest News

तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?

April 9, 2026 by admin Leave a Comment

कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यास त्यांच्याकडून दिला जाणारा एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे पाणी जास्त प्या…. पाणी प्यायल्याने अनेक आजार देखील दूर होताता आणि शारीरास मोठा फायदा होतो. अनेक जण ग्लासातून तर अनेक जण बाटलीतून पाणी पिताता. पण कोणत्या बाटलीतील पाणी योग्य आहे… याबद्दल फार कोणाला माहिती नसते. बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या बाटल्या आपण घरी आणतो. पण त्या […]

Filed Under: lifestyle

Video: गुजरात टायटन्सचा चुरशीच्या लढतीत विजय, पण आशिष नेहरा शुबमन गिलवर संतापला; कारण..

April 9, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत क्रीडाप्रेमींची उत्कंठा वाढवणारा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेविड मिलरने षटकार मारला आणि सामना पूर्णपणे दिल्लीच्या पारड्यात झुकला. पण पाचव्या चेंडूवर डेविड मिलरने धाव घेणं टाळलं आणि शेवटच्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाल्याने सामना गमवावा लागला. हा सामना फक्त एका धावेने गुजरातच्या पारड्यात आला. या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Interim pages omitted …
  • Page 90
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in