धुरंधर 2 रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा होती ती रणवीर सिंह याची. पण आता त्याच्याशिवाय सर्वाधिक चर्चेत आहेत ते म्हणजे राकेश बेदी. चित्रपटात त्यांनी जमील जमालीचा रोल प्ले केला आहे. हा चित्रपट लोकांना इतका आवडलाय की, लोक हा चित्रपट खूप बारकाईने पाहत आहेत. लोकांनी हे नोटिस केलय की चित्रपटाच्या रिलीज नंतरच नाही तर चित्रपटाच्या शूटिंगमध्येही राकेश […]
Archives for April 2026
ही खास जडीबूटी म्हणजे सापांसाठी लक्ष्मण रेखाच, साप घराची पायरी सुद्ध ओलंडणार नाही, दूरूनच पळून जातो
आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर येण्याचं प्रमाण वाढतं, याचं मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन तापते. त्यामुळे सापांच्या बिळातून गरम वाफा निघतात आणि त्याचा सापांना त्रास होतो. त्यामुळे अशावेळी साप बिळातून बाहेर निघतात आणि अशी एखादी सुरक्षित आणि थंड हवेची जागा शोधतात, जिथे त्यांना सहज आश्रय घेता येईल, त्यांना […]
तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेत असल्यास शरीर देते ‘हे’ पाच संकेत
आजकाल फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. जिममध्ये जाणे, डाएट प्लॅनचे पालन करणे आणि विशेषतः उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे हा एक ट्रेंड बनला आहे. त्यातच बहुतेकजण स्नायू तयार करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि मजबूत शरीर टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवत आहेत. कारण प्रोटीन आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे, परंतु […]
LSG vs DC : समीर रिझवीची Imapct खेळी, दिल्लीची विजयी सलामी, लखनौचा 6 विकेट्सने धुव्वा
समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने लखनौवर 6 विकेट्सने एकाना स्टेडियममध्ये विजय मिळवला आहे. लखनौने दिल्लीसमोर विजयासाठी 142 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 17 बॉलआधी 6 विकेट्सआधी पूर्ण केलं. दिल्लीने 17.1 ओव्हरमध्ये […]
KKR vs SRH Live Streaming : कोलकाता-हैदराबाद दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज, कोण उघडणार विजयाचं खातं?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील दुसऱ्या फेरीला गुरुवार 2 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या दुसऱ्या फेरीतील पहिल्या आणि 19 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना असणार आहे. इशान किशन हैदराबादचं तर अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांनी आपला सलामीचा […]
Chanakya Niti : फक्त हे नियम पाळा, आयुष्यात कधीच पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य नीती काय सांगते?
आचार्य चाणक्य यांनी दिलेले संदेश आजही रोजच्या जीवनात कामी येतात. चाणक्यांच्या संदेशानुसार आयुष्य जगण्याचा निश्चय केला तर यश महखास मिळू शकते. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात पैसे कमी पडू नयेत यासाठी काही सल्ले दिलेले आहेत. ही शिकवण काय आहे, ते जाणून घेऊ या… चाणक्य नीतीमध्ये बचतीला खूप महत्त्व दिलेले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार तुम्ही पैसे […]