Union Education Minister Dharmendra Pradhan: देशात आता इयत्ता 3 रीपासूनच विद्यार्थी AI आणि Computational Thinking चे धडे गिरवतील. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याविषयीच्या अभ्यासक्रमाचे काल उद्धघाटन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी हे सुद्धा उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम लाँच करण्यात आला आहे. […]
Archives for April 2026
Fitness Chk : तुमच्या वयानुसार इतके सेकंद एका पायावर उभे रहा, सिंपल टेस्टमधून लगेच समजेल तुमचा फिटनेस
अनेकदा लोक समोरच्याचा फिटनेस त्याची शारीरिक तंदुरुस्ती, 6 पॅक एब्स, छाती आदी पाहून ठरवतात. पण सायन्सनुसार एखाद्याच्या फिटनेसचं अचूक मोजमाप करण्याची पद्धत म्हणजे शरीराचं संतुलन, बॅलन्स. मेयो क्लिनिक आणि अन्य रिसर्च इंस्टीट्यूट्सच्या रिपोर्ट्समधून हे समोर आलय. एखादा व्यक्ती कितीवेळ त्याच्या एकापायावर उभा राहू शकतो. त्यावरुन त्याची न्यूरोमस्कुलर एजिंग (नसा आणि मसल्सच्या वृद्धत्वाचा वेग) हा सर्वात […]
Iran – Israel War : इराण वि. इस्रायल- अमेरिका युद्धात ‘हा’ देश ठरणार बळीचा बकरा ? ट्रम्पच्या धमकीने टांगती तलवार
अमेरिका-इस्रायलने संयुक्तरित्या इराणवर केलेल्या हल्ल्याला 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर हल्ला चढवण्यात आला, इराणकडूनही चोख प्रत्युत्र देण्यात आल्यावर युद्धाचा रणसंग्राम पेटला. याच पार्श्वभूमीवरव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ विधान केलं. इराणचे जवळपास सर्वच वरिष्ठ नेते, अधिकारी मारले गेले आहेत. युद्ध संपण्याच्या समीप आलं आहे […]
NZ vs SA : अमेलिया केरची विक्रमी खेळी, न्यूझीलंडकडून 347 धावांचा यशस्वी पाठलाग, भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
यजमान न्यूझीलंड वुमन्स क्रिकेट टीमने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 सामन्यांची टी 20I मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. मात्र त्यानंतर न्यूझीलंड 3 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला पराभूत करुन मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यामुळे न्यूझीलंडसाठी दुसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा होता. या अटीतटीच्या […]
मोठी बातमी! इराणचे सैन्य अमेरिकेच्या नियंत्रणाखाली, अमेरिकेचा युद्धात विजय? डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट दावा..
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धाला एक महिना पूर्ण होऊन गेला. यादरम्यानच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला संबोधित करत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक दावे केले. डोनाल्ड ट्रम्प यादरम्यान नक्की काय बोलतात याकडे जगाच्या नजरा होत्या. युद्ध संपल्याची डोनाल्ड ट्रम्प घोषणा करू शकतात, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, […]
Junior G : लाडका ज्यूनियर-जी कुठे गायब झाला, आता नेमका कसा दिसतो? समोर आलेली माहिती वाचून धक्काच बसेल!
What Junior G Actor Abhishek Kochhar Doing : कधीकाळी 90 च्या दशकात मुकेश खन्ना यांची ‘शक्तिमान’ ही मालिका संपूर्ण देशात प्रसिद्ध होती. या मालिकेत मुखेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका साकारली होती. ही मालिका सुरू झाल्यावर लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेजण दुरदर्शन सुरू करून बसायचे. त्यानंतर 2001 साली शक्तिमानला टक्कर देणारी ‘ज्यूनियर जी’ ही मालिका आली. […]