World Test Championship: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं चौथं पर्व सुरू असून 2027 साली अंतिम सामना होणार आहे. यासाठी 9 संघांमध्ये टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची चुरस सुरू आहे. असं असताना आयसीसीने पाचव्या पर्वात बदल करण्याची तयारी केली आहे. या पर्वात संघांची संख्या 9 वरून 12 करण्याची तयारी सुरू झाली आहे. रिपोर्टनुसार, पुढच्या पर्वात तीन संघ […]
Archives for April 2026
या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हैराण झालेल्या जया प्रदा, घरा-घरात लागले होते फोटो, लोक करायचे पूजा
चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळते पण काही मोजके कलाकार असे असतात ज्यांना केवळ स्टारडमच नाही तर प्रेक्षकांकडून अपार आदरही मिळतो. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आज जाणून घेणार आहोत. दीपिका चिखलिया यांनी रामायण या मालिकेत ‘सीता माता’ची भूमिका साकारून घराघरात विशेष ओळख निर्माण केली. दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या या मालिकेने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. […]
वजन कमी करण्याची औषधे वजन कमी करतात की धोका वाढवतात? जाणून घ्या
नोव्हो नॉर्डिस्क कंपनीने वजन कमी करण्याच्या औषधाचे दर कमी केले आहेत. लठ्ठपणा कमी करणाऱ्या जेनेरिक औषधांचा बाजारात प्रवेश झाल्यानंतर आणि पेटंटची मुदत संपल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अशी अपेक्षा केली जाते की, भारतात या औषधांची मागणी वेगाने वाढू शकते. कारण या औषधांमुळे बर्याच लोकांचे वजन कमी झाले आहे. दर कमी झाल्यामुळे, अधिक […]
Sanjay Shirasat | ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना… संजय शिरसाट असं का म्हणाले?
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातदेखील महिलांचे मानसिक, शारीरिक शोषण केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. नाशिकमधील एका मल्टिनॅशनल कंपनीतील महिलांचे ऑफिसामधील कर्मचार्यांनीच लैंगिक शोषण, छेडछाड तसेच फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी सविस्तर मत मांडले. माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर […]
Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
Toyota price hike 2026: कोणतेही मोठे वाहन खरेदी करायचे असेल तर आधी ही बातमी वाचा. टोयोटाने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. फॉर्च्युनर, इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉसच्या किमतीत हजारो रुपयांची वाढ करण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात इनोव्हा आणि फॉर्च्युनर सारख्या शक्तिशाली एसयूव्ही विकल्या आहेत. फॉर्च्युनर, इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस, हायराइडर, […]
4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं
1990 च्या दशकातील काही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहेत. त्यापैकी एक म्हणजे Pehla Nasha हे गाणं. तब्बल 34 वर्षे उलटूनही हे गाणं ऐकताच प्रेमाची भावना जागी होते. हे गाणं 1992 साली प्रदर्शित झालेल्या Jo Jeeta Wohi Sikandar या चित्रपटातील आहे. या चित्रपटात आमिर खान,आयेशा झुल्का आणि पूजा बेदी यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं […]