आजच्या काळात मनोरंजन हे केवळ टाइमपासचे साधन राहिलेले नाही तर प्रेक्षक आता वास्तवाशी जोडलेले आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारे चित्रपट पाहण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. अशा प्रकारच्या विषयांमुळे समाजात जागरूकता वाढते आणि विविध संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा घडते. विशेषतः तरुण पिढी अशा चित्रपट आणि सीरिजकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच प्रदर्शित झालेली […]
Archives for March 2026
लिंगपिसाट अशोक खरात सुधारायचे नाव घेईना! कोठडीतही केली भविष्यवाणी, नंतर अधिकाऱ्यांनी जे केलं… सर्वच थक्क
नाशिकच्या 'भोंदू बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषण, बलात्कार आणि जादूटोण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या खरातने पोलीस कोठडीतही आपली 'भोंदूगिरी' सोडली नाही. आता त्याने नेमकं काय केलं चला जाणून घेऊया.. समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्याने अचूक भविष्य सांगून त्यांची […]
Dhurandhar 2 : बॉलिवूडच्या इतिहासात जे कोणालं जमलं नाही ते रणवीरच्या ‘धुरंधर 2’ने पहिल्याच दिवशी करुन दाखवलं!
रणवीर सिंहचा ‘धुरंधर : द रिव्हेंज’ (धुरंधर 2) हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा चित्रपट ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतात एकूण 21 हजार 728 शोजमधून ‘धुरंधर 2’ने 102.55 कोटी […]
Congress: काँग्रेसला आजवरचं सर्वात मोठं खिंडार… आतापर्यंत पाच दिग्गज नेत्यांनी सोडली साथ; ऐन निवडणुकीच्या तोंडावर…
Assam Assembly Election Congress: आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसले आहे. एका नंतर एक अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला हात दाखवला आहे. आता या यादीत पक्षाचे लोकसभेतील खासदार प्रद्युत बोरदोलाई यांचे नाव जोडल्या गेले आहे. त्यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. बोरदोलोई नागाव या लोकसभा मतदार संघातून दोनदा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. तर यापूर्वी […]
नव्या वर्षाच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर काय करावे?
हिंदू नववर्ष खूप खास आहे. हिंदू नववर्षाला नवसंवत्सर म्हणतात. हिंदू नववर्षाची सुरुवात दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी होते. असे मानले जाते की या दिवसापासून ब्रह्माने जगाची निर्मिती सुरू केली. चैत्र शुक्ल प्रतिपदाच्या दिवसापासून नवरात्र सुरू होते. यंदा 19 मार्चपासून हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. आज गुरुवार आहे. या नवीन वर्षाचा राजा बृहस्पति असेल. […]
Maharashtra News LIVE : अमेरिका–इराण युद्धाचा फटका; डांबर दर गगनाला भिडले
राज्यात सध्या अशोक खरात याच्या भोंदूगिरी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महिलांची फसवणूक आणि धार्मिक विधींच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांमुळे खरात आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. याच प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या […]