आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाचं सार सांगितलं आहे. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना आपल्या आयुष्यात प्रेरणा देतात. मानसाची कर्तव्य काय असतात? आदर्श पती कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? कुटुंब कसं असावं? याबद्दल चाणक्य यांनी […]
Archives for March 2026
Dhurandhar 2: हमजा ते मेजर इक्बाल.. ‘धुरंधर 2’ मधील भूमिका किती काल्पनिक अन् किती खऱ्या?
ॲक्शन, सस्पेंस आणि एका लव्हस्टोरी भोवती फिरणारा ‘धुरंधर 2’ सिनेमा अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. आता दुसरा भाग म्हणजे ‘धुरंधर 2’ देखील बॉक्स ऑफिस पहिल्याच दिवशी मोठी कमाई करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमाची कथा सत्या घटनेवर आधारित […]
Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याच्या दिवशी का खातात कडुनिंबाची पानं?, फार कमी लोकांना माहीत असेल हे कारण
Hindu Nav Varsh 2026 : हिंदू धर्मात नवं संवत्सर म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरूवात खूप खास, महत्वाची मानली जाते. दर वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला तिथीने हिंदू नव वर्ष सुरू होतं. तोच दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा हा गुरूवारी, 19 मार्च रोजी येणार आहे. याच दिवसापासून विक्रम संवत्सर 2083 सुरू […]
Maharashtra News LIVE : अमेरिका–इराण युद्धाचा फटका; डांबर दर गगनाला भिडले
राज्यात सध्या अशोक खरात याच्या भोंदूगिरी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महिलांची फसवणूक आणि धार्मिक विधींच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांमुळे खरात आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. याच प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या […]
Dhurandhar 2: अवघे 2 सीन्स, तरी ‘धुरंधर 2’मध्ये सोडली छाप; मास्टरमाइंडच्या पत्नीची भूमिका
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अभिनेता आर. माधवनने मास्टरमाईंड अजय सन्यालची भूमिका साकारली आहे. ही भूमिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या आयुष्यावरून प्रेरणा घेऊन साकारण्यात आली आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'मधील आर. माधवनचे सर्व सीन्स दमदार आहेत. हमजाच्या मिशनचं मार्गदर्शन तो करत असतो. अजय सन्याल बनलेल्या आर. माधवनसोबतच त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीनेही प्रेक्षकांचं […]
तुळस पूजा कशी करावी? कोणत्या वेळी केल्यावर मिळेल सर्वात जास्त फायदा?
तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा आईच्या रूपात केली जाते. तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मी वास करते अशी धार्मिक श्रद्धा आहे. जगाचे पालनकर्ते भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय आहे. हेच कारण आहे की ह्याला हरिप्रिया असेही म्हटले जाते. असे मानले जाते की ज्या घरात तुळशी मातेची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि दिवा लावला […]