MI vs KKR : IPL 2026 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सला हरवलं. IPL मधील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने हा विजय मिळवला. या मॅच दरम्यान अशी एक घटना घडली, त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या वादाचा संबंध मॅचमधील टॉसशी आहे. त्यावर क्रिकेट फॅन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका क्रिकेट चाहत्याने […]
Archives for March 2026
या चित्रपटाने ‘धुरंधर 2’लाही टाकलं मागे, पहाटे 3-6 वाजताचे शोज हाऊसफुल; कमाई 2100 कोटींच्या पार
गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'ची त्सुनामी पहायला मिळतेय. या चित्रपटाने फक्त 11 दिवसांत 1012.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 1300 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परंतु 'धुरंधर 2'च्या या वादळात एक चित्रपट भारतात हळूहळू आपली पकड मजबूत करताना दिसत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षक पहाटे 3 वाजता […]
Video : प्रसिद्ध गायकाचा स्टेजवर किळसवाणा प्रकार; चाहत्यावर थुंकला अन्..
गायक अर्पित बाला 2025 मधील त्याच्या ‘बरगद’ या व्हायरल गाण्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आला. सोशल मीडियावर या गाण्याला खूप पसंती मिळाली होती. परंतु हैदराबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ही घटना 28 मार्च रोजी किंग्डम क्लब अँड किचनमध्ये घडली, जेव्हा प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने अर्पितच्या दिशेने स्टेजवर बाटली फेकली. त्यानंतर कॉन्सर्टमध्ये […]
GK : भारतामधील 1 लाख रुपये ओमानमध्ये किती होतात? तुम्ही त्यातून काय काय खरेदी करू शकता?
युद्धामुळे सध्या मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाची झळ मोठ्या प्रमाणात आखाती देशांना देखील बसली आहे. या हल्ल्यांमधून ओमान देखील सुटू शकलेला नाहीये, ओमानच्या सलालाह बंदराजवळ ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये एक परदेशी नागरिक जखमी झाला आहे. तसेच बंदराचं देखील काही प्रमाणात नुकसान झालं आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात जर तुम्ही भारतामधून […]
ही दोन झाडं म्हणजे डासांचा कर्दनकाळ, खिडकीत लावल्यास लगेच जातात पळून!
रात्र झाली की घरात मच्छर शिरायला लागतात. रात्रीच्या अंधारात मच्छर खूप चावतात. कधीकधी तर या मच्छरांमुळे झोपही लागत नाही. घरातील मच्छरांचा नायनाट व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयोग करतात. परंतु तरीही मच्छर काही घरातून जातच नाहीत. काही लोक वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहतात. अशा काही उपायामुळे एक किंवा दोन दिवसांसाठी मच्छर नाहीसे होतात. परंतु तिसऱ्या दिवशी […]
दोन फेऱ्या जिद्दीने पूर्ण केल्या, तिसरीला शरीर थकलं अन् अचानक… पुण्यात पोलीस भरतीवेळी नेमकं काय घडलं?
पोलिसांची वर्दी परिधान करुन आपल्या कुटुंबाची गरिबी दूर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (२३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस कवायत मैदानावर ही ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. […]