• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

अहंकार केल्याने काय होतं? चुकीच्या मार्गांबद्दल आचार्य चाणाक्यांनी काय सांगितलं

March 22, 2026 by admin Leave a Comment

आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि राजनयिक होते. त्यांनी चाणक्य नीति नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेक लोकांच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करतात. चाणक्य यांना त्यांच्या आयुष्यात अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले, ज्याचा सार त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात लिहिला आहे. चाणक्य म्हणतात […]

Filed Under: lifestyle

अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणचा मास्टर प्लॅन, अन्नाचे गोदाम फुल, होर्मुजच्या माध्यमातून…

March 22, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. इस्त्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यापुरतेच हे युद्ध मर्यादित राहिले नाही तर या युद्धाचा थेट मोठा फटका सर्वांनाच बसताना दिसत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसची मोठी समस्या आजच्या घडीला उभी आहे. होर्मुजमधून एकही जहाज जाणार नाही, याकरिता मोठा पहारा इराणकडून दिला जात आहे. […]

Filed Under: Latest News

पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? खरातप्रकरणी अतुल कुलकर्णीचे विचार करायला लावणारे सवाल

March 22, 2026 by admin Leave a Comment

स्वत:च्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात सध्या अटकेत आहे. याप्रकरणी अनेकांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संशयित खरातच्या भोंदुगिरीविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. खरातच्या अटकेनंतर 58 रहस्यमय व्हिडीओ पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक बड्या हस्ती तसंच राजकीय नेत्यांचाही संबंध असण्याची अंनिसला दाट शंका आहे. सध्या […]

Filed Under: entertainment

मृत्यूपूर्वी माणसामध्ये कोणते बदल होतात, कसा असतो निधनानंतरचा प्रवास… काय सांगते गरुड पुराण?

March 22, 2026 by admin Leave a Comment

मृत्यू कोणाला चूकलेला नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाला मृत्यूला सामारे जावेच लागते… मृत्यू हे निसर्गातील सर्वात अपरिहार्य सत्य आहे. अनेक जण म्हणतात फक्त दोन गोष्टी एकत्र आल्या की मृत्यू निश्चित आहे, एक म्हणजे काळ आणि दुसरी म्हणजे वेळ… एखाद्या व्यक्तीचा काळ आणि वेळ एकत्र आली की, त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे… हे सत्य कोणीही नाकारू […]

Filed Under: lifestyle

रुपाली चाकणकरांना डच्चू, महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर कुणाची वर्णी? 4 नाव चर्चेत

March 22, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणातील गंभीर आरोप आणि वाढता राजकीय दबाव पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना तातडीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत त्यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन आपला […]

Filed Under: india

Vastu Shastra : मौनी अमावस्येच्या दिवशी करा हे खास उपाय, घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष होतील दूर

March 22, 2026 by admin Leave a Comment

मौनी अमावस्येचं हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी मौन व्रत धारण केल्यास, तसेच सूर्योदयाच्या वेळी अंघोळ करून देवाची पूजा आणि गरजू व्यक्तींना दान धर्म केल्यास इच्छित फळाची प्राप्ती होते, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. दरवर्षी माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान महादेवांच्या पुजेचं देखील विशेष महत्त्व आहे. […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 83
  • Page 84
  • Page 85
  • Page 86
  • Page 87
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in