नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरला आहे.या अशोक खरात याने शेतकऱ्यांना धमकावून फशी पाडून चाळीस एकराहून अधिक जमीन नाशिक पाथर्डीत बळकावली असल्याचे उघडकीस आले आहे. भोंदूबाबा अमावस्या आणि पौर्णिमेला यायचा आणि गावकऱ्यांना फशी पाडून त्यांच्याकडून जमिनीचे व्यवहार करायचा. त्याच्याशिवाय इतर कोणाला तो जमिन विकूच द्यायचा नाही. कबूल केलेले पैसे तो कधी द्यायचा […]
Archives for March 2026
Video: माणूसकीच उरली नाही! नमाज पठण करत असतानाच धाडधाड हल्ला, इराणने नको तेच केलं
गेल्या काही दिवसांपासून मिड इस्टमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर इराणने देखील या हल्लाचे प्राणघातक पद्धतीने प्रत्युत्तर दिले. सध्या या तीनही देशांमध्ये भीषण परिस्थिती असल्याचे पाहायला मिळाले. इस्त्रायल ईदच्या दिवशी मोठा आनंद साजरा करत असताना इराणने त्यावर विरझण फिरवले आहे. तेथ मस्जिदीजवळच्या परिसरावर […]
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्र्त खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील काही जण आम्हाला काही माहित नव्हते असा आव आणत आहेत. मात्र या अशोक खरात याच्यावर पहिला गुन्हा साल २००३ मध्ये दाखल झाला होता. साल २००५ मध्येही गुन्हा नोंद झालेला आहे. सकाळ या वृत्तपत्रात खरात याच्या विरोधात लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. तेव्हा त्या […]
एकादशी व्रत म्हणजे काय? दर महिन्याला दोनदा हे व्रत का केले जाते? जाणून घ्या यामागचे कारण, त्यांचे महत्त्व
एकादशी व्रत हे भगवान विष्णूंच्या उपासनेशी आणि भक्तीशी संबंधित व्रत आहे. दर महिन्याला दोनदा हे व्रत केले जाते. तर एकादशीच्या दिवशी आपल्यापैकी अनेकजण हे उपवास करतात आणि विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच या दिवशी भगवान विष्णूंना त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण करून विधीवत एकादशी व्रताची कथा वाचली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दानधर्मानंतर उपवास सोडून उपवास […]
Ashok Kharat: अत्यंत धक्कादायक, खरातला जमीन विकल्यापासून मुलगाच गायब, वडिलांच्या आरोपाने मोठी खळबळ
Ashok Kharat Case: नाशिकचा भामटा आणि भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. महिला भाविकांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याचे अघोरी कृत्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. अत्यंत किळसवाणे प्रकार तो करत असल्याचे समोर आले आहे. लोकांच्या जमिनी त्याने लाटल्या आहेत. दमदाटी करून त्याने जमीन हडपल्याची माहिती समोर येत आहे. त्याला याकामी […]
गुंगीचं पाणी पाजलं, लाईट बंद केल्या, ‘मी कृष्ण, तू माझी राधा…’ म्हणत भोंदूबाबाने इतके वर्ष महिलेवर केले अत्याचार
Ashok Kharat : भक्ती आणि श्रद्धेच्या नावावर महिल्यांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याचा खरा चेहरा अखेर समोर आला आहे. अशोक खरात याने भक्तीच्या जाळ्यात अनेक महिलांना अडकवत त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले… 17 तारखेल भोंदूबाबाला अटक करण्यात आली… सांगायचं झालं तर, 24 वर्षीय डी – फार्मसी करणाऱ्या विवाहित महिलेला देखील खरात याने आपल्या जाळ्यात अडकवलं […]