नाशिकमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरातला राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. सिन्नर येथील त्याच्या शिवनिका संस्थानला दारणा धरणातून नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेला पाणीपुरवठा तातडीने रद्द करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून हे पाणी मंजूर करण्यात आल्याचा संशय असून, या संपूर्ण प्रकरणाची […]
Archives for March 2026
भारतातील अनोख गाव, 700 घरं अन् 100 मुख्याध्यापक, प्रत्येक घरात दोन-दोन शिक्षक, कुठे आहे हे गाणं?
भारतात अनेक गांव आहेत, जी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध असतात. मात्र, उत्तर प्रदेश मधील एका गावाने शिक्षणाच्या बळावर वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या गावात तब्बल 700 घरांपैकी 400 हून अधिक लोक शिक्षक आहेत तर 100 पेक्षा जास्त जण मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे या गावाला अभिमानाने ‘मास्टरांचे गाव’ किंवा ‘शिक्षकांची फॅक्टरी’ असे म्हटले […]
BBM 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून अशी व्यक्ती बाहेर, जिचं नाव ऐकून प्रेक्षकांनाही झाला आनंद
'बिग बॉस मराठी 6'चा खेळ चांगलाच चर्चेत असून या आठवड्यात घरातून कोणता सदस्य बाद होणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वीच घरात तीन जणांनी वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती. या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये रेवा कौरासे, दिपाली सय्यद, सागर कारंडे, विशाल कोटियन, प्रभू शेळके, राकेश बापट आणि संस्कृती साळुंके यांचा […]
चल निघ… ईशान आणि झीशानमध्ये जुंफली! मैदानावरच ‘त्या’ कृत्याने चाहत्यांनाही संताप, नेमकं काय घडलं?
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 ची सुरुवात होण्यापूर्वी सर्व संघ जोरदार तयारीत आहेत. सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघही सराव सामन्यांद्वारे आपली रणनीती अंतिम करत आहे. मात्र, नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे अद्याप संघात दाखल झालेला नाही. त्यामुळे सुरुवातीचे काही सामने तो खेळू शकणार नाही. या काळात संघाची कमान डावखुरा फलंदाज ईशान किशन याच्याकडे सोपवण्यात आली आहे. […]
Devendra Fadnavis: भोंदूबाबा प्रकरणात बडे मासे जाळ्यात? मुख्यमंत्र्यांच्या त्या एका वाक्याने अनेकांच्या पोटात गोळा, काय म्हणाले फडणवीस? कुणालाही…
Devendra Fadnavis on Ashok Kharat: अशोक खरातचं प्रकरण गंभीर आहे. आम्हीच त्याचा भांडाफोड केला आहे. लाजेखातर सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाही. अशा प्रकारचे व्हिक्टीम आहेत. त्यांना धीर देऊन त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कुणालाही […]
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा बेपत्ता, पैसेही मिळाले नाही, शेतकऱ्याने सांगितले..
नाशिक भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप खरातवर होत आहेत. त्याने किळसवाणे प्रकार केले आहेत. अनेक लोकांच्या जमीनी खरातने बळकावलेल्या आहेत. या कामात त्याला राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे समोर येत आहे. एका शेतकऱ्याने त्याची जमीन विकल्यानंतर त्याचा मुलगा बेपत्ता झाल्याचे म्हटले आहे. […]