नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटी मार्फत चौकशी सुरु आहे. अशोक खरात याने दैवी आशीर्वाद आणि चमत्काराने महिलांना फशी पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्याचे ५८ व्हिडीओ उघडकीस आले असून त्यात तो महिलांशी किळसवाणे प्रकार करत असल्याचे दिसत आहे. या भोंदूबाबाची नाशिकचा पोलिस क्लब हिमांशू येथे आतापर्यंत चौकशी सुरु होती. मात्र, एसआयटीने […]
Archives for March 2026
PM मोदींच्या नावावर सर्वाधिक काळ सरकारचे प्रमुख राहण्याचा रेकॉर्ड, मुख्यमंत्री-पंतप्रधान म्हणून 8931 दिवसांचा कार्यकाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे. ते भारतातील सर्वाधिक काळ काम करणारे निवडून आलेले सरकारप्रमुख ठरले आहेत. मुख्यमंत्री (गुजरात) आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा कालावधी एकत्र केला तर त्यांनी एकूण 8,931 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांना मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
Interesting Facts: नामचिन, भुरटे, सर्वच चोर थकले, रेल्वे रुळ का नाही येत चोरता? कारण वाचून बसेल धक्का
Why tracks not stolen: रेल्वे रुळाची चोरी करणे हे ऐकायला सोपं काम वाटतं. पण प्रत्यक्षात हे जवळपास अशक्य काम आहे. त्यामुळे अनेक नामचिन, भुरटे चोर रेल्वे रुळाची चोरी करण्यास धजावत नाहीत. त्यामागे काही मोठी कारणं आहेत. हे रेल्वे रुळ चोरले तरी ते विकणे सोपे काम नाही. त्यामुळे ही जोखीम कोणी घेत नाही. एकतर रेल्वे रुळ […]
माणसाच्या चेहऱ्याचा वेल्डिंग पॉईंट कोणता? तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल उत्तर
मानवी शरीर हे निसर्गाची एक अद्भूत कलाकृती आहे. आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक लहान-मोठ्या रेषेला एक शास्त्रीय महत्त्व असते. अशीच एक विशेष रेषा म्हणजे नाक आणि वरच्या ओठाच्या मध्यभागी असणारी उभी खाच, जिला वैद्यकीय भाषेत फिल्ट्रम (Philtrum) असे म्हणतात. ही रेषा केवळ सौंदर्यात भर घालत नाही, तर ती मानवाच्या गर्भातील विकासाची कहाणी सांगते. भ्रूणशास्त्रानुसार (Embryology) आईच्या गर्भात […]
स्वतःच्याच वाढत्या वजनावर काय म्हणाली काजोल? अभिनेत्रीची पोस्ट होतेय तुफान व्हायरल
बॉलिवूडमध्ये अनेक असे सेलिब्रिटी आहेत, त्यांच्या वयापेक्षा कमी वयाचे दिसतात. त्यामागे कारण आहे. नियमित व्यायम आणि आहार… बॉलिवूडमध्ये 90 चा दशक गाजवलेले काही सेलिब्रिटी आजही फिट आहे… यावर अभिनेत्री कजोल हिने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज […]
काल सात तास चौकशी, आज अचानक अज्ञातस्थळी नेलं! भोंदूबाबा प्रकरणात मोठी अपडेट; यांचीही होणार चौकशी
स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले कॅप्टन अशोक खरातच्या अडचणीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी खेळी खेळली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीचे ठिकाण अचानक बदलले असून, आज खरातची चौकशी अज्ञातस्थळी करण्यात येत आहे. तीन दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब येथे सुरू असलेली […]