पाकिस्तान हा देश दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे. मात्र पाकिस्तानने आतापर्यंत कधीही हे सत्य स्वीकारलेले नाही. अशातच आता 2026 च्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स (GTI) मध्ये पाकिस्तानला जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. या यादीत पाकिस्तानने बुर्किनो फासो, नायजर, नायजेरिया आणि माली यांसारख्या देशांना मागे टाकले आहे. पाकिस्तानमध्ये सतत वाढत असलेल्या दहशतवादी घटनांमुळे […]
Archives for March 2026
उन्हाळ्यातही तुमचा चेहरा उजळेल, रोज ‘या’ 6 हंगामी फळांचा आणि भाज्यांचे करा सेवन
ऋतू नुसार हंगामी फळ आणि भाज्या अधिक ताजे असल्याने अधिक चवदार लागतात. त्यासोबतच हंगामी फळ-भाज्यां आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कारण यामध्ये त्या ऋतूला अनुकूल अशी नैसर्गिक पोषक तत्वेही असतात. निसर्गाने आपल्याला विविध तापमान आणि परिस्थितींमध्ये निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही दिले आहे. उन्हाळ्यातील फळे आणि भाज्या तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी वरदान ठरतात. अशातच उन्हाळा […]
प्रेग्नेंट महिलेलाही सोडलं नाही, भोंदूबाबा खरातच्या नव्या कांडाने खळबळ; पूजेच्या नावाखाली…नवी तक्रार दाखल!
नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातविरुद्ध आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून, पीडित महिला गर्भवती असताना तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. नेमकं काय […]
Interesting Facts: काय सांगता, कार-बाईकच नाही, ट्रेन पण देते मायलेज! फुल टाकी भरल्यावर धावते किती?
Train Mileage: रेल्वे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती लांबच लांब धावणारी गाडी येते. या रेल्वेतून दिवसभरातून लाखो लोक रोज प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की रेल्वे सुद्धा कार आणि बाईकप्रमाणे मायलेज देते? ट्रेनचा पण मायलेज तपासल्या जातो. मायलेज तपासण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. कार आणि दुचाकीचे मायलेज तपासण्यासाठी ती किती किलोमीटर प्रति लिटर […]
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला, काय झाले नेमके?
भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापांचा घडा जणू ओसंडून वाहात आहे. लिंगपिसाट खरातवर आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या नराधमावर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. या गु्न्ह्यात तक्रारदार महिलेवर ती गरोदर असताना नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात तिच्या नवऱ्याला बाहेर थांबायला सांगून विधी करायच्या बहाण्याने […]
घरीच बनवा अगदी रेस्टॉरंटसारखी बिर्याणी… स्वादिष्ट बिर्याणीसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
बिर्याणी खायला कोणाला आवडत नाही! सर्वांना बिर्याणी प्रचंड आवडते. बिर्याणी नेहमी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं शक्य नाही. त्यामुळे अनेक जण घरीत बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा घरी बिर्याणी बनवण्याची वेळ येते, तेव्हा अनेक जण निराश होतात. कधीकधी भात शिजत नाही, तर कधीकधी मांस हवं तसं शिजत नाही. रेस्टॉरंटमधील बिर्याणीची ती दाणेदार, सुगंधित चव घरी मिळवणे […]