यवतमाळ येथे शिवानी जाधव ही सात वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. ती हरवल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. अनेक तास होऊन ही मुलगी परत न आल्याने पोलिसांनी सहा पथके तयार केली आणि मुलीचा शोध घेण्यात आला. तरीही मुलगी न सापडल्याने पोलिसांनी गावातील प्रत्येक घराची झडती घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. मयत मुलीच्या शेजारच्या […]
Archives for March 2026
Warren Buffett: 60 वर्षांपूर्वी केली ती चूक, वॉरेन बफे यांना का पश्चाताप?
Warren Buffett Mistake: अनेक गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना आजही त्यांचे आयडियल मानतात. त्यांना महागुरू मानतात. त्यांची गुंतवणूक नीती आणि धोरण कायम चर्चेत राहिले आहे. तरीही वॉरेन बफे यांना गुंतवणुकीतील ही चूक कायम सलत होती. तो एक निर्णय त्यांना चुकीचा वाटला. त्याविषयी त्यांनी मत व्यक्त केलं आहे. आजही अनेक कोट्यधीश आणि लखपती त्यांचा आर्थिक सल्ला ऐकण्यासाठी […]
महाराष्ट्रात शासनमान्य गुटखा निर्मिती? सचिवाच्या भूमिकेमुळे प्रकरण थेट कोर्टात, याचिकेत नेमकं काय?
मुंबई : महाराष्ट्रात आधीच अमली पदार्थांची विक्री वादात असताना आता त्यात शासनमान्य गुटखा आणि हुक्का निर्मितीची भर पडणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी एफडीए आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांच्या संगनमताने न्यायालयात दाखल शासकीय भूमिकेने हा प्रश्न उपस्थित होत आहे. याच शासकीय भूमिकेचा […]
भोंदूबाबा अशोक खरात याचे सरकारी साटेलोटे, खरातच्या मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीचा जमीन व्यवहार
भोंदू बाबा अशोक खरात याला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या कार्यालयातील अनेक महिलांसोबतचे किळसवाणे व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरात याने आपण दैवी आशीवार्द देतो असे भासवून अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. खरात याने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जमीनी लाटल्याचे उघडकीस आले आहे. उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांचे एक प्रकरण माहिती […]
मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या आणखी एका मोठा शत्रूची हत्या, धाड,धाड गोळ्या घातल्या
मोठी बातमी समोर येत आहे. भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार बिलाल आरिफ सलाफी असं या दहशतवाद्याचं नावं आहे. शनिवारी इदच्या नमाजवरून परतत असताना बिलाल आरिफ सलाफी याच्यावर आधी चाकून हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याच्यावर गोळा झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये त्याचा […]
आता गॅसचा तुटवडा संपला, राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, 20 टक्के….
Gas Cylinder Shortage : इराण आणि इस्रायल युद्धामुळे जगात उर्जासंकट निर्माण झाले आहे. पश्चिमी देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधनाने भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली आहे. यामुळे भारतात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे दुसरीकडे नैसर्गिक वायुचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रही चांगलाच होरपळतोय. […]