इराण-इस्रायल युद्धामुळे सोने, चांदीचा भाव वाढण्याऐवजी कमी झाला आहे. सध्याचा घसरलेला भाव पाहता सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. एका आठवड्यात सोन्याचा भाव साधारण 5.98 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळेच सध्या सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. 22 मार्च रोजी सोन्याचा भाव 1.46 लाख रुपये प्रति […]
Archives for March 2026
गर्भवती महिलेचेही लैंगिक शोषण, अशोक खरातला पोलिस दाखवणार खाक्या, भोंदुबाबाचा SIT कडून घेतला ताबा
संपूर्ण राज्यात सध्या नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांची चर्चा आहे. एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात खरातला अटक करण्यात आली होती. यानंतर इतरही काही महिलांनी खरात विरोधात तक्रार दाखल करण्याचे समोर आले आहे. आता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने एका महिलेवर […]
हट्ट केला असता तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण…काय म्हणाले योगेश कदम ?
दापोली मतदार संघाला ५० वर्षांनी मंत्री पद मिळालेले आहे. पन्नास वर्षांची उणीव काही पाच वर्षात भरुन काढता येत नाहीत. त्यासाठी ज्याकाही कारगर योजना आहेत.त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. आपण हट्ट केला असता तर आपल्याला कबिनेट मंत्री पद देखील मिळाले असते. मात्र,मला माहिती होते […]
Bonus Share: अरे लॉटरी लागली! 5 बोनस शेअर ते पण फ्री फ्री फ्री…रेकॉर्ड डेट काय?
Small Cap Company : R M Drip & Sprinklers Systems Ltd ने गुंतवणूकदारांसाठी आनंद वार्ता आणली आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सला बोनस शेअरची भेट देणार आहे. कंपनी गुंतवणूकदारांना 5:7 या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. म्हणजे प्रत्येक 7 शेअर्सवर कंपनी 5 नवीन शेअर मोफत देईल कंपनीने बोनस शेअरसाठी नवीन रेकॉर्ड डेटची घोषणा केली आहे. त्यानुसार 10 […]
जगाला युद्धात गुंतवून अमेरिकेचा गुपचूप मोठा खेळ, रशियानं खरा चेहरा उघड करताच, भल्या-भल्या देशांची उडाली झोप
इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आता 23 दिवस उलटले आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. हे युद्ध सुरू असतानाच आता रशियाकडून अमेरिकेवर खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या दाव्यामुळे जगाची झोप उडाली आहे. या युद्धात सुरुवातीपासूनच चीन आणि रशिया इराणच्या बाजूने आहेत. इराणने आयतुल्ला अली […]
IPL : आयपीएलमधील 6 सर्वात मोठे विक्रम, 1 रेकॉर्ड ब्रेक करणं अशक्य, विराटने काय केलंय?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत असंख्य विक्रम झाले आहेत. मात्र या स्पर्धेच्या इतिहासातील 5 विक्रम आहेत जे मोडीत निघणं अवघड आहेत. तर यापैकी 1 असा विक्रम आहे जो मोडीत निघणं अशक्यच आहे. (Photo Credit: PTI) विराट कोहली याच्या नावावर आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. […]