नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर याने पुण्यातील वाघोलीत झालेल्या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडचा धुव्वा उडवत ही मानाची चांदीची गदा पटकावली आहे. Source link
Archives for March 2026
माझ्यात ताकद राहिली नाही, भोंदू खरात ढसाढसा रडला; पोलिसांनी पाहुणचार केल्याने चालताही येईना!
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे शोषण केल्याचे समोर आले आहे. अगोदर एका महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आता त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी अनेक महिला समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने तर मी गर्भवती असताना त्याने माझ्यावर अत्याचार केला, असा आरोप केला आहे. दरम्यान, आता याच अशोक खरातविरोधात लैंगिक शोषणाचा तिसरा गुन्हा दाखल […]
IPL : एका मोसमात सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप 5 बॉलर, बुमराह कितव्या स्थानी?
Source link
Petrol Tax : एक लीटर पेट्रोलमागे सरकार किती रुपये कमवते? जाणनू घ्या
इस्त्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी प्रिमियम पेट्रोलची किंमत 2 ते 2.35 रुपयांनी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर सामान्य माणसाने एक लीटर पेट्रोलची खरेदी केल्यास सरकारच्या तिजोरीत किती रुपये जातात ते जाणून घेऊ या… पेट्रोलची किंमत ही राज्य आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या करानुसार ठरते. पेट्रोलच्या किमतीतील एकूण […]
Iran Israel War : युद्ध सुरू असतानाच अमेरिकेची मोठी मदत, भारतावरील मोठं संकट टळलं
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे आखाती देशांकडून येणारा कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून होर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. होर्मूजची सामुद्रधुनी केवळ इराणच्या मित्र राष्ट्रांसाठीच सुरू असेल असं म्हणत इराणने आपली भूमिका स्पष्ट करताना डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. दरम्यान मध्य […]
LIC च्या या योजना म्हणजे पैशांचा पाऊस, मिळतील भरफरून पैसे!
शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही. या योजना कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या… एलआयसी जीवन आनंद ही एक प्रसिद्ध अशी योजना आहे. तुम्ही या योजनेत रोज 45 रुपयांची गुंतवणूक म्हणजेच 1358 रुपयांची गुंतवणूक केली तर […]