जंगली विरुद्ध पाळीव: जंगली कबूतरांचे आयुष्य साधारणपणे 3 ते 5 वर्षे असते, तर मानवी देखरेखीखालील पाळीव कबूतर 10 ते 15 वर्षांपर्यंत जगू शकतात. अन्नाची उपलब्धता: जंगली कबूतरांना अन्नासाठी संघर्ष करावा लागतो, तर पाळीव कबूतरांना वेळेवर आणि पोषक आहार मिळत असल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते. शिकारी प्राण्यांचा धोका: जंगलात कबूतरांना मांजर, ससाणा आणि इतर शिकारी प्राण्यांपासून […]
Archives for March 2026
Chanakya Niti : या तीन लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका, पश्चाताप कराल, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक विचारवंत तसेच कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की समाजात असे काही लोक असतात, ज्यांच्यावर कधीही विश्वास केला जाऊ शकत नाही. जर तुम्ही अशा लोकांवर विश्वास केला तर ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. त्याची फार मोठी किंमत तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोजावी […]
Chanakya Niti : एकदा या चार गोष्टी हातातून सुटल्या की पुन्हा परत कधीच येत नाहीत, नंतर किंमत कळते
चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसानं समाजात वावरताना प्रत्येत पाऊल हे विचारपूर्वकच टाकलं पाहिजे. कारण तुमचं जर एक पाऊल चुकलं तर त्याची आयुष्यात तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेणार आहात, तो विचारपूर्वक घ्या. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा चार गोष्टी […]
Weekly Horoscope : जे कधीही घडलं नाही ते आता घडणार, 3 राशींच्या निशिबात…23 ते 29 मार्चमध्ये काय काय होणार?
आगामी आठवडा अनेक राशींसाठी खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे. 23 ते 29 मार्च या काळात काही राशींच्या नशिबात खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तर दोन राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांसाठी 23 ते 29 मार्च हा काळ खूप उत्साहवर्धक असणार आहे. या आठवड्यात गुंतवणुकीच्या बाबतीत नवे प्रयोग करणे फायद्याचे ठरू शकते. […]
पद्मश्री पोपटराव पवार यांच्याकडून भोंदूबाबा खरातचं कौतुक, धक्कादायक विधानाची राज्यभरात चर्चा!
नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातवर लैंगिक अत्याचाराचे अनेक गुन्हे दाखल झाले आहे. सध्या अशोक खरात तपास यंत्रणांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आगामी काळात इतरही महिला समोर येऊन खरातची पोलखोल करण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर खरातच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती असल्याचीही माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संपूर्ण राज्यात खरातविरोधात नाराजी […]
मोठी बातमी! गेल्या 48 तासांमध्ये युद्धात मोठा उलटफेर, इस्त्रायल, अमेरिकेचा मोठा पराभव? नेतान्याहू हातबल, थेट म्हणाले आता…
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या 48 तासांमध्ये इराणने इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला असून, इस्त्रायलचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी अराद शहराला भेट दिली. या शहरावर इराणने मिसाईल हल्ला […]