आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात 30 मार्चपर्यंत 3 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात झाली. आयपीएल स्पर्धेत शनिवारी आणि रविवारी साधारणपणे 2 सामने खेळवण्यात येतात. मात्र 19 व्या मोसमाची सुरुवातच शनिवारपासून झाल्याने डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं नाही. या निमित्ताने या मोसमातील पहिल्या डबल हेडरचा थरार कधी रंगणार? तसेच या […]
Archives for March 2026
IPL 2026, RR vs CSK : राजस्थान चेन्नई सामन्यात काय घडलं? एका क्लिकवर सर्वकाही जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंगस आमनेसामने आले होते. या सामन्यावर पूर्णपणे राजस्थान रॉयल्सचं वर्चस्व दिसून आलं. सुरूवातीला चेन्नई सुपर किंग्ससला 127 धावांवर रोखलं. चेन्नईचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: हतबल दिसले. एकाही फलंदाजाला साजेशी काम करता आली नाही. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे गोलंदाज हतबल दिसले. कारण राजस्थानच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांना […]
18व्या वर्षी मुस्लिम व्यक्तीशी लग्न! एका वर्षातच झाला घटस्फोट, गायिकेसोबत नको ते घडलं
बॉलिवूडच्या झगमगाटाचे जग बाहेरून जितके आकर्षक आणि ग्लॅमरस दिसते, आतून तितकेच ते एकटेपणाने आणि काही वेदनादायक अनुभवांनी भरलेले असते. अशीच एक गोष्ट प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर सुनिधी चौहान यांच्या आयुष्यात घडली. देशातील टॉप गायिकांपैकी एक असलेल्या सुनिधी चौहानने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात कडवट आणि वादग्रस्त अध्यायाबद्दल मोकळेपणाने बोलताना आपल्या पहिल्या लग्नाची कहाणी सांगितली […]
इराणचं युद्धविरामाबाबत सर्वात मोठं वक्तव्य, आमचा पाकिस्तानवर विश्वास नाही, फक्त आमचा मित्र भारतच यावर…, नेमकं काय म्हटलं?
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. पाकिस्तानकडून तसे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत. मात्र पाकिस्तानला यामध्ये यश आलं नसून पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर आपटला आहे. अमेरिकेनं युद्धविराम करण्यासाठी पाकिस्तानच्या माध्यमातून इराणकडे 15 सुत्री कार्यक्रम पाठवला होता, मात्र तो देखील इराणने फेटाळून लावला आहे. इराने पाकिस्तानला […]
एकाच जेगावर बसून राहाल तर मृत्यू अटळ! स्मोकिंगपेक्षाही करताय मोठी घोडचूक; काय काळजी घ्यावी?
आजकाल हेल्दी लाइफस्टाइलकडे सर्वांचा कल असतो. लोक दारु सोडत आहेत, जंक फूडपासून दूर राहत आहेत आणि फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरीही एक सत्य आहे जे आपण अनेकदा दुर्लक्षित करतो – आपल्या रोजच्या काही सवयी हळूहळू आपले वय वाढवत आहेत. एजिंग म्हणजे फक्त सुरकुत्या किंवा पांढरे केस यापुरते मर्यादित नाही, तर ते शरीराच्या आत, […]
अशोक खरातच्या भेटीच्या दाव्यावर नीलम गोऱ्हे यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या मी कधीही…
सध्या अशोक खरात प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे. अशोक खरात याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीमधून त्याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान 29 मार्चला त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, त्याला न्यायालयानं पुन्हा एकदा एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज एसआयटीकडून त्याच्या […]