ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचं मायदेशातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलिया घरात एकूण 3 संघांविरुद्ध एकूण 14 सामने खेळणार आहे. या 14 सामन्यांमध्ये कसोटी, वनडे आणि टी 20i मॅचेसचा समावेश आहे. (australia will play 14 matches in home against bangladesh england and new zealand know schedule marathi news) Source link
Archives for March 2026
मोठी बातमी! अमेरिकेला युद्धात झुकावेच लागणार, इराणच्या मनात वेगळंच काहीतरी, होर्मुझबद्दल आता…
Iran Israel war : इराण-इस्रायल युद्ध दिवसेंदिवस उग्र रुप धारण करताना दिसत आहे. या युद्धामध्ये कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. विशेष म्हणजे या युद्धात अमेरिकादेखील सहभागी असल्याने त्याचा तडाखा संपूर्ण जगाला बसत आहे. अमेरिकेवर जागतिक पातळीवर दबाव वाढावा यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. हा जागतिक तेलपुरवठ्यासाठी अतिशय महत्त्वाचा जलमार्ग आहे. तर दुसरीकडे […]
IPL 2026 : 19 व्या मोसमाचं उर्वरित वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? जाणून घ्या
आयपीएलच्या 19 व्या मोसमाची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. बीसीसीआयने 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मार्च रोजी फक्त पहिल्या 20 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान एकूण 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक हे विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर केलं जाईल, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला […]
इराणला मिळालं मोठं यश, F-15 लढाऊ विमान पाडलं, अमेरिका-इस्रायलच्या सैन्याला हादरा
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अशातच आता इराणच्या माध्यमांनी दावा केला आहे की एक F-15 लढाऊ विमान होर्मुझ बेटाजवळ पाडण्यात आले आहे. हे जेट शत्रूचे होते आणि दक्षिण भागाच्या वर उड्डाण करत होते अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. इराणच्या च्या एअर डिफेन्स सिस्टमने जमिनीवरून क्षेपणास्त्र डागून त्याला लक्ष्य केले. सरकारी […]
Dhurandhar 2 : सगळेच धुरंधर 2 च भरपूर कौतुक करतायत, पण आदित्य धरने एक मोठी चूक केलीच! लोकांनी पकडलेली ती चूक काय?
आदित्य धरच्या धुरंधर 2 चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर स्वप्नवत प्रवास सुरु आहे. रिलीज आधीच या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पहायला मिळाली होती. आता रिलीजनंतर प्रेक्षक या चित्रपटावर तुटून पडले आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचे नवीन उच्चांक नोंदवत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांपासून ते सेलिब्रिटी या चित्रपटाबद्दल भरभरुन बोलत आहेत. ऋषभ शेट्टी, रवि तेजा, रितेश देशमुख, अनुपम खेर आणि […]
Photo : भारतातील स्कॉटलंड, लोक इथं जायला उत्सुक; वर्षभर असते हिरवळ, फोटो पाहून व्हाल थक्क!
भारताचे स्कॉटलंड: कर्नाटक राज्यातील कूर्गला त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि अद्भूत हवामानामुळे 'भारताचे स्कॉटलंड' असे म्हटले जाते. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. कॉफीचे मळे: कूर्ग हे भारतातील कॉफी उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र आहे. येथील विस्तीर्ण कॉफीचे मळे आणि त्यातून येणारा सुगंध पर्यटकांना भुरळ घालतो. निसर्गरम्य धबधबे: येथे 'अब्बे फॉल्स'आणि 'इरुप्पू फॉल्स' यांसारखे अतिशय सुंदर धबधबे आहेत, […]