एप्रिल महिना म्हणजे कडक उन्हाळा. या काळात शहरांमधील उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि मुलांच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेकजण थंड हवेच्या ठिकाणांचा शोध घेतात. जर तुम्ही एप्रिलमध्ये फिरायचा प्लॅन करत असाल, तर भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे तुम्ही निसर्गाचा आणि थंडाव्याचा आनंद घेऊ शकता. एप्रिल महिन्यात फिरण्यासाठी काही बेस्ट लोकेशन्स खालीलप्रमाणे आहेत. 1. काश्मीर (जम्मू आणि […]
Archives for March 2026
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरबद्दल अश्विन चटकन मनाला लागेल इतकं स्पष्ट बोलला, काहीही झालं तरी तो..
IPL 2026 चा सीजन येत्या 28 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएल सुरु व्हायला आता काहीच दिवस उरलेत. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या सीजनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स टीमकडून खेळणार आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स टीमचा भाग आहे. पण त्याला मुंबईच्या टीमकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नव्हती. तो आता LSG […]
Chest Day workout: आज चेस्ट, ट्रायसेप्स वर्कआऊट कसा करावा? वॉर्म-अपही जाणून घ्या
Monday Triceps Chest Day workout: फिटनेसच्या जगात आज सोमवार म्हणजेच ‘चेस्ट डे’ आहे. शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर शरीरात असलेली ऊर्जा वापरून छातीच्या स्नायूंना (Pectoral Muscles) आकार देण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. चला तर मग आज सोमवारी चेस्ट आणि ट्रायसेप्सचा वर्कआऊट, वॉर्म-अप कसा करावा, जाणून घेऊया. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा ही फक्त माहिती असून, व्यायाम […]
‘धुरंधर’ फक्त सिनेमा नाही, 26/11 चा बदला…, मुंबईवर हल्ला… भयानक परिस्थितीत अडकलेला अर्जुन रामपाल म्हणाला…
Dhurandhar 2: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याने देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेनात अर्जुन याने मेजर इक्बाल ही भूमिका साकारली आहे. अभिनेत्यासाठी ‘धुरंधर’ सिनेमा फक्त सिनेमा नाही तर, 2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याचा बदला आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यात अनेक लोकांचे प्राण गेले… जेव्हा […]
IPL 2026 : केकेआरचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय, आकाश दीप याच्या जागी युवा गोलंदाजाचा समावेश, कुणाला संधी?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाची 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त 6 दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधी विविध संघांतील खेळाडूंना दुखापतीमुळे संपूर्ण 19 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे संबंधित संघांची डोकेदुखी वाढली आहे. इतर संघांच्या तुलनेत कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली झाली आहे. केकेआरच्या 2 गोलंदाजांना […]
Captain : एक मालिका-3 कर्णधार, टीमवर ओढावली नामुष्की, कारण काय?
न्यूझीलंड क्रिकेट टीमला आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. यजमान आणि गतविजेत्या टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा टी 20I वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. तर न्यूझीलंडला उपविजेता म्हणून पुन्हा एकदा समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता न्यूझीलंड मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. न्यूझीलंडला […]