आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांनी कंबर कसली आहे. या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाही ऑलराउंडर अक्षर पटेल हाच दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्लीने गेल्या 18 व्या हंगामात अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर निराशाजनक कामगिरीमुळे दिल्लीचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला होता. त्यामुळे यंदा दिल्लीची गेल्या मोसमातील चूक […]
Archives for March 2026
PSL 2026 : पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना मिळाली धमकी, बांगलादेशने उचललं असं पाऊल
पाकिस्तान आणि दहशतवाद हे नातं आता काही लपून राहिलेलं नाही. पाकिस्तानाने कायम दहशतवादाला खतपाणी घातलं आहे. त्याचीच फळं आता त्यांना भोगावी लागत आहेत. एकीकडे, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून विदेशी एका पाठोपाठ एक माघार घेत आहे. दुसरीकडे, इराण इस्राईल युद्धामुळे पाकिस्तानात इंधनाच्या कमतरतेमुळे आणखी संकट ओढावलं आहे. त्यामुळे पीसीबीने क्रिकेट सामने प्रेक्षकाविना होतील असा निर्णय घेतला […]
LPG सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस मिळणार? नेमकं सत्य काय? सरकारने दिले उत्तर
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण जगाचा तेल आणि LPG पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतातही गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर सरकारने नियंत्रण आणले आहे. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशातच तेल कंपन्या घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 14.2 किलोऐवजी 10 किलो […]
Dhurandhar 2 : अल्पवयीन मुलाला घेऊन बाबा गेले ‘धुरंधर 2’ बघायला, थिएटर स्टाफने अडवताच जे झालं ते पहा..
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्चपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक प्रचंड गर्दी करत आहेत. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ (A) प्रमाणपत्र दिलं आहे. म्हणजेच 18 वर्षांखालील मुलांना किंवा मुलींना थिएटरमध्ये हा चित्रपट बघण्याची परवानगी नाही. सिनेमागृहात प्रवेश देण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांकडून या गोष्टीची काळजी घेतली जाते. परंतु […]
पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक, युद्धामुळे भारतासमोर अनेक आव्हाने… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत निवेदन
इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे भारतालाही मोठा फटका बसला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. या युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हाने निर्माण झाल्याचं मोदी म्हणाले. एस. जयशंकर आणि हरदीप पुरी यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे. या संकटाला आता तीन आठवडे उलटून […]
उन्हाळ्यात लहान मुलांना ताप का येतो?
उन्हाळ्याच्या हंगामात अनेक मुलांमध्ये वारंवार ताप येण्याची समस्या अनेकदा दिसून येते. यावेळी, मुलांमध्ये शरीराचे तापमान वाढणे, अशक्तपणा, सुस्तपणा, घाम येणे, चिडचिडेपणा, भूक न लागणे आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसू शकतात. काही मुलांना उलट्या किंवा सौम्य अतिसार देखील होऊ शकतो. ज्या मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना या ऋतूत जास्त धोका असतो. ही समस्या लहान मुले, शाळेत […]