अध्यात्म आणि भक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांनी नाशिक जिल्हा हादरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची मुदत आज संपत आहे. त्यामुळे नाशिक पोलीस त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे […]
Archives for March 2026
NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यासाठी सज्ज, कोण जिंकणार मालिका?
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर उपविजेता न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात व्हाईट बॉल सीरिज खेळवण्यात येत आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील 4 सामने झाले आहेत. मालिका 4 सामन्यानंतर 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना हा अटीतटीचा आणि निर्णायक असा होणार आहे. तसेच हा […]
Narendra Modi | संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) समिटमध्ये बोलताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, देश अनेक आव्हानांचा सामना करत आहे, परंतु काही विरोधकांनी ही परिस्थिती लक्षात न घेता संघर्षाच्या काळात राजकारण सुरु ठेवले आहे. मोदी म्हणाले की, देश संकटाच्या काळातून जात असताना त्यात राजकारण करणे योग्य नाही. अशा […]
Dhurandhar 2 : एकदम सेम टू सेम, तुम्हाला वाटेल की खरे नवाझ शरीफ आहेत, कोण आहे हा कलाकार? धुरंधर 2 मध्ये अजून एक कमाल
आदित्य धरच्या धुरंधर 2 चित्रपटाने कमाल केलीय. लोकांना हा चित्रपट खूप आवडतोय. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी तुटून पडलेत. बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आकडा याची साक्ष देतोय. रिलीज झाल्यापासून अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने आतापर्यंत 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट बाहुबलीसह अन्य काही चित्रपटांचा कमाईचा आकडा लवकरच मोडेल असं चित्र आहे. धुरंधर 2 ची […]
WITT Summit 2026 : मनमोहन सिंग सरकारच्या चुकीच्या निर्णयाची दुप्पट किंमत मोजावी लागली – PM मोदी
टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की 2004 ते 2010 या कालावधीत काय घडले? त्या काळात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतींचे संकट निर्माण झाले होते. पण त्या वेळी काँग्रेसने देशाच्या हितापेक्षा स्वतःच्या सत्तेची अधिक काळजी घेतली. त्या काळात […]
सकाळी उठल्यावर डोके दुखीच्या समस्या का होऊ शकतात?
अनेकदा बर् याच लोकांना सकाळी उठताच जड, ओझे किंवा सुस्तपणा जाणवतो. बर् याच वेळा सामान्य थकवा म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु जर ही समस्या वारंवार येत असेल तर ती शरीरात लपलेल्या आरोग्याच्या स्थितीचे लक्षण असू शकते. झोपेचा अभाव, तणाव, खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यामागे महत्त्वाची भूमिका बजावतात. काही प्रकरणांमध्ये, ही स्थिती डिहायड्रेशन, […]